सेवानिवृत्त जवान अयुब तडवी सन्मानित

रावेर : खिरोदा येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान अयुब बिस्मिला तडवी हे भारतीय सैन्यदलातील वीस वर्षाच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल मित्रपरीवाराने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला होता.

या सोहळ्याला आमदार शिरिषदादा चौधरी व युवानेते धंनजय चौधरी यांनी उपस्थित राहून त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धंनजय चौधरी यांनी तरुण मित्रपरिवाराला मार्गदर्शन केले.यावेळी संजय जमादार, माजी सरपंच लोहारा यांच्यासह तडवी यांच्या परिवारातील सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here