जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलाशी संबंधीत नागरिकांच्या/अभ्यागतांच्या ज्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारीच्या निवारणासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयातील अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या 98606 47291 या व्हाटस अॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तथा सुचना करण्यात आली आहे.