जेईई मेन परिक्षा स्थगित

On: April 18, 2021 12:45 PM

कोरोनाचे वाढते संक्रमन लक्षात घेता एप्रिल महिन्यात होणारी जेईई मेंअ परिक्षा स्थगित करण्यात आली आहे. येत्या 27, 28 व 30 एप्रिल रोजी या तारखांना ही परिक्षा घेतली जाणार होती.

मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव सदर परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नविन तारखा परिक्षेच्या किमान पंधरा दिवस अगोदर जाहीर केल्या जाणार असल्याचे नॅशनल टेस्टींग एजन्सीने कळवले आहे. साधारण सहा लाखाहून अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेला बसणार होते. मार्च महिन्यात झालेल्या परिक्षेला 6 लाख 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यातील केवळ 6 लाख 19 हजार 638 विद्यार्थी हजर राहिले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment