Crime Duniya

सोन्याचे दर कमी होण्याचा अंदाज – स्वरुपकुमार लुंकड

On: November 24, 2020

जळगाव : गेल्या काही महिन्यापासून सोन्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. भविष्यात सोन्याच्या दराबाबत जळगावचे सोन्याचे व्यापारी स्वरुपकुमार लुंकड यांनी व्यक्त केलेला अंदाज… बघा....

प्रताप सरनाईक यांचा मुलगा ईडीच्या ताब्यात

On: November 24, 2020

ठाणे : प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यास ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळी सरनाईक यांच्या घरी छापा टाकला. घरातील सदस्यांची....

सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे ईडीचा छापा

On: November 24, 2020

ठाणे : ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे पथक पोहोचले आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरुन सरनाईक यांच्याकडे हे पथक गेले आहे.....

व्यसनाधीनांच्या जीवनात आणावा आशेचा किरण – माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील

On: November 24, 2020

जळगांव :- कोणतेही व्यसन जीवाला घातक असते. व्यसनाधीन व्यक्तीची अवस्था बिकट झाल्याने तो सर्वस्व हरपून बसलेला असतो. व्यसनाच्या गर्तेत गेलेल्यांना सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन मदत....

आजचे सोने – चांदीचे भाव (24/11/2020)

On: November 24, 2020

GOLD – SILVER RATE TODAY GOLD –  49400 (WITH GST 50900) SILVER –   60950 (WITH GST 62775) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

आजचे राशी भविष्य (24/11/20)

On: November 24, 2020

मेष : गरजूंना केलेली मदत लाभदायी ठरेल. मित्र अथवा नातेवाईकांशी असलेले तणावाचे संबंध टाळावे. वृषभ : संपुर्ण माहिती घेवूनच वक्तव्य करणे योग्य राहील. समस्या सोडवण्यात....

महापरिनिर्वाणदिनी घरातूनच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करा – मुख्यमंत्री

On: November 23, 2020

मुंबई : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस असल्यामुळे ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठलाही....

भारती सिंह व तिच्या पतीला जामीन

On: November 23, 2020

मुंबई : छोट्या पडद्यावरील कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दोघांचा जामीन किल्ला....

वाद झाला नंदुरबारला गुन्हा उघडकीस आला जळगावचा

On: November 23, 2020

जळगाव : नंदूरबारमध्ये ट्रकचालक आणी दुचाकीचालक यांच्यात कट लागल्यावरुन वाद झाला. हा वाद सोडवत असतांना दुचाकीचालकाच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ट्रकचालकासोबत वाद....

पद्मालय येथील यात्रोत्सव राहणार बंद

On: November 23, 2020

जळगाव : एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे घेण्यात आला आहे. दि. 29, 30....