सुशांत राजपूत आत्महत्येला नवे वळण रिया चक्रवर्तीवर बिहारमधे गुन्हा दाखल
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या विविध कारणाने गाजत आहे. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे. आत्महत्या करणा-या सुशांतच्या वडीलांनी अभिनेत्री....
गुणवत्ताहीन याचिका : हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारले
नागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केली म्हणून धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फटकारत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. डॉ.....
पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळभाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही
पिंपरी : शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांना रविवारी शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे....
इमारतीवरुन जेलमधे वस्तू फेकतांना एक अटकेत
जळगाव : जळगाव उप कारागृह वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असते. जळगाव उप कारागृहातील वादग्रस्त घटनांमुळे वेळोवेळी कारागृह अधिक्षक वादाच्या भोव-यात सापडले आहेत. प्रसंगी....
इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीला कोरोनामुक्त नऊ दात्यांचे प्लाझ्मा दान
जळगाव : कोरोनामुक्त व्यक्तींकडून संकलित झालेल्या प्लाझ्मांच्या माध्यमातून कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहे. कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपी करतांना कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या प्लाझ्माची आवश्यकता असते. त्यासाठी....
चांदीच्या विटेने रचणार श्रीराम मंदीराचा पाया चांदीच्या विटेचा फोटो आला जनतेच्या समोर
अयोध्या : प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाची अयोध्येत जोरदार तयारी सुरु झाली आहे. या भूमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय खडाजंगी देखील जोरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या....
गाडीवरील स्टीकर ठरले दुवा, मुलाच्या खूनाचा लागला सुगावा
पुणे : वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन करण्यत आला होता. हा खूनाचा प्रकार 10 जुलै रोजी उघडकीस आला....
ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील नायिका तथा ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे आज सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले . कुमकुम यांनी शंभराहून अधिक....
चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या
पुणे : पती पत्नीप्रमाणे सोबत राहणा-या प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पुणे जिल्हयाच्या शिरुर शहरात घडली. शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात सारिका गिरमकर....
अष्टविनायक – ओझरच्या गणपती मंदिरात चोरी
ओझर : सुप्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओझरचे गणपती मंदीर प्रसिद्ध आहे. या गणपती मंदीरात मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली....



