Crime Duniya

GOLD – SILVER RATE TODAY (30/12/2024)

On: December 30, 2024

आजचे सोने चांदीचे भाव (30/12/2024) GOLD 995 – 76715 —-  SILVER 999 – 88970 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....

आजचे राशी भविष्य (30/12/2024)

On: December 30, 2024

आजचे राशी भविष्य (30/12/2024) मेष : महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. व्यावसायिक प्रवास संभवतो. वृषभ : वाद-विवादांपासून लांब राहणे योग्य राहील. कलागुण दाखवण्याची संधी....

पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

On: December 29, 2024

घाटंजी (यवतमाळ) /अयनुद्दीन सोलंकी : मारेगांव तालुक्यातील हिवरी येथील आरोपी अनिल लेतू मेश्राम (वय 41) याने मारेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांच्या डोक्यावर....

खापरी ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे निर्दोष मुक्त

On: December 29, 2024

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील खापरी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर आनंदराव काकडे यांची 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय ध्वज उलटा फडकावल्या प्रकरणी निर्दोष....

आजचे राशी भविष्य (29/12/2024)

On: December 29, 2024

आजचे राशी भविष्य (29/12/2024) मेष : महत्वाची प्रकरणे निकालात निघतील. न्यायालयीन कामाला गती येईल. वृषभ : निष्कारण वाद ओढवून घेवू नका. सावध राहणे गरजेचे आहे.....

समाज कल्याण अधिकारी माधव वैद्य व इतरांविरुद्धचा खटला घाटंजी न्यायालयात नियमित सुरु

On: December 28, 2024

घाटंजी, यवतमाळ, (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी समाज कल्याण अधिकारी (यवतमाळ) माधव वैद्य व इतरांविरुद्ध घाटंजी न्यायालयात दाखल केलेली RCC/92/2005....

आजचे राशी भविष्य (28/12/2024)

On: December 28, 2024

आजचे राशी भविष्य (28/12/2024) मेष : तब्येतीत सुधारणा होवून फरक जाणवेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल. वृषभ : आपल्या बोलण्यातील एखादी चुक महाग पडू शकते.....

पालकमंत्र्याला दरवर्षी 500 कोटी?

On: December 27, 2024

पालकमंत्र्यास पॉवर किती? पालकमंत्र्यास दरवर्षी 250 ते 500 कोटी मिळतात असे म्हटले जाते. बिड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. तेथे शनिवारी सर्वपक्षीय....

GOLD – SILVER RATE TODAY (27/12/2024)

On: December 27, 2024

आजचे सोने चांदीचे भाव (27/12/2024) GOLD 995 – 76930 —-  SILVER 999 – 89815 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....

मुलीसह मातेने केली आत्महत्या

On: December 27, 2024

जळगाव : एरंडोल येथे मातेने तिच्या नऊ वर्षाच्या मुलीसह गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आपल्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही अशा स्वरुपाचा....