Crime Duniya

आजचे राशी भविष्य (10/12/2021)

On: December 10, 2021

मेष : सामाजीक सेवा घडेल. पारिवारीक तक्रारी बाजूला ठेवून कामाला लागावे लागेल. वृषभ : अंगी असलेल्या कलेचा वापर करावा लागेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावे....

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कारभार वा-यावर!– एकाचे मायग्रेशन गेले दुस-याच्याच पत्त्यावर !!

On: December 9, 2021

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कारभाराबद्दल विद्यार्थी वर्गाच्या काहीना काही तक्रारी सुरुच असतात. उत्तीर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांना विनाकारण....

मुद्देमालासह मोटार सायकल चोरटे धुळे पोलिसांच्या ताब्यात

On: December 9, 2021

धुळे : धुळे शहराच्या विविध भागातून मोटार सायकल चोरीचे वाढलेले प्रमाण बघता वरिष्ठांच्या आदेशाने धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सहकारी....

विश्वासाने ठेवलेली रक्कम हडपणा-या दाम्पत्याविरुद्ध कारवाई

On: December 9, 2021

गोंदिया (अनमोल पटले) : मजुरांच्या पगाराची साडे सात लाख रुपयांची रक्कम भाडेक-याने घरमालकाकडे विश्वासाने ठेवली. मात्र मागणी केली असता ऐन वेळी नकार देणा-या दाम्पत्याविरुद्ध तिरोडा....

डीझल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

On: December 9, 2021

जळगाव : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक मधून डीझलची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत....

हिसकावलेल्या मोबाईलसह फरार आरोपीस अटक

On: December 9, 2021

जळगाव : रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल भरधाव दुचाकीवरुन हिसकावणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी दोन गुन्हे जिल्हापेठ पोलिस स्टेशनला....

गोंदिया जि.प., प.स. निवडणूका रद्द करण्याची मागणी

On: December 9, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोंदीया जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा....

आजचे सोने चांदीचे भाव (9/12/2021)

On: December 9, 2021

GOLD – SILVER RATE TODAY (9/12/2021) GOLD 995 —– –48055SILVER 999 —– 61600 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी पेठ....

लग्न लावून तरुणाची फसवणूक – दोघांना अटक

On: December 9, 2021

जळगाव : पर जिल्ह्यातील मुलीसोबत तरुणाचे लग्न लावून द्यायचे आणि वधूला तिच्या अंगावरील दागिन्यांसह लबाडीने परत घेवून जायचे असा फसवणूकीचा प्रकार करणा-या दोघांना जळगाव स्थानिक....

आजचे राशी भविष्य (9/12/2021)

On: December 9, 2021

मेष : अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. गृहसजावटीवर धन खर्च होईल. वृषभ : अती उत्साह टाळावा लागेल. जुन्या मित्रांची भेट होईल. मिथुन : ताणतणाव हलका ठेवून....