जळगावला सायंकाळी सोने 100 ने कमी तर चांदी जैसे थे
सोन्याचे दर गेल्या चार महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. मल्टी कमॉडीटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा कमी झाले आहेत. सोन्याचे दर गेल्या....
पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना युनियन होम मिनिस्टर पदक
किचकट गुन्ह्याचा खुबीने तपास करत छडा लावणार्या देशभरातील 152 पोलीस अधिकार्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर केले. महाराष्ट्र पोलीस दलात असलेल्या अकरा पोलीस....
शरद पवारांच्या आवाजात बदलीचे फर्मान – गुन्हा दाखल
मुंबई : रा.कॉ. नेते शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत फोनवरुन एकाने थेट मंत्रालयात फोन करत अमुकची बदली तमुक ठिकाणी करण्याचे आदेश दिले. बदलीबाबत शरद....
वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तिका वितरीत
जामनेर तालुक्यातील वडाळी दिगर येथील प्राथमिक शाळेत शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे प्राथमिक शाळा अद्याप बंद आहेत. शासन स्तरावर ऑनलाईन व....
मलायका देणार गुड न्युज
छय्या छय्या गाण्यावर थिरकणारी हॉट ग्लॅमरस बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिस वयाच्या 47 व्या वर्षी नव्याने आई होण्याची इच्छा झाली आहे. मलायका नेहमी कोणत्यातरी कारणाने....
चारचाकीसह 7 लाखाच्या लुटीतील दुसरा आरोपी अटक
जळगाव : साखरेच्या व्यापा-याची वसुली करुन घरी परत जाणा-या कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुट करणा-या दुस-या फरार आरोपीस....
रेशन तस्कराची कारागृहात रवानगी
यवतमाळ : रेशनच्या काळाबाजार प्रकरणी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारास धमकी देणाऱ्या तस्कराची बुधवार 11 ऑगस्ट रोजी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख रहिम शेख करीम....
कंपनी व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
औरंगाबाद-वाळूज : लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी कंपनी व्यवस्थापकाला गुंडांकरवी जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघे अटकेत आहेत. या घटनेची दखल घेत उद्योगांना सरकारचे....
लग्नाचे आमिषाने परिचारिकेवर अत्याचार
परळी : खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या विवाहित परिचारिकेस वेळोवेळी विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार करणा-या संशयीताविरुद्ध संभाजीनगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा....
मालेगवातून दहा धारदार तलवारी जप्त
मालेगाव : विक्रीसाठी आणलेल्या दहा धारदार तलवारी बाळगणाऱ्या चौघा जणांना पोलिस उपअधीक्षक लता दोंदे यांच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवाच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मालेगाव....


