आजचे राशी भविष्य (17/7/2021)
मेष : मनावर ताबा ठेवून व्यावहारीक निर्णय घ्या. इच्छित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : पारिवारिक वातावरण सुखासमाधानाचे राहील. धार्मिक कामात पैसे खर्च होण्याची....
दरोड्यासह लुटमार – अमरावती ग्रामीण एलसीबीने जेरबंद केली टोळी
अमरावती : शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसा दरोडा टाकत लुटमार करणा-या टोळीचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. अवघ्या चोवीस तासात या....
राज्याच्या मंत्रीमंडळात होणार बदल?
मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात काही फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. कामगिरीचा आधार घेत काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. एका राज्यमंत्र्यास....
“क्राईम दुनिया” इफेक्ट – विघ्नहर्ता हॉस्पीटलने हटवल्या त्या वादग्रस्त टाईल्स
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणी डॉ.भुषण मगर संचलीत “विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल”मधे सर्व धर्मियांच्या भावनेचा अवमान होत असल्याचे वृत्त क्राईम दुनियाच्या माध्यमातून काही....
प्रशिक्षणार्थी विमान कोसळले
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विष्णापूर पासून जवळच असलेल्या पहाडी भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. शिरपूर एअरपोर्टचे शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी असलेले....
अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त
मुंबई : ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अनिल देशमुख....
विश्वासावर दिलेल्या ट्रकचे खरेदीदार झाले दोघे —विक्रेत्यासह पोलिस कस्टडीत आले आरोपी तिघे
जळगाव : लबाडीच्या इराद्याने गोड बोलून नेलेली ट्रक मुळ मालकास वेळेवर परत देण्याऐवजी ती परस्पर एकाला विकण्याचा प्रकार एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यातील निलेश परदेशी याने केल्याचे....
अनैतिक संबंधातून तरुणाचा खून – दोघे अटकेत एक फरार
औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून पत्नीला सतत कॉल करुन अश्लिल संवाद साधणा-या तरुणाचा संबंधीत विवाहितेच्या पतीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत तरुणाचा....
आजचे सोने – चांदीचे भाव (16/7/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49750 SILVER 999 – WITH GST 71500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
शिवसैनिकाची मोहोळ येथे हत्या
सोलापूर : नगरपरिषदेच्या राजकारणातून रा.कॉ. कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केली असल्याची घटना सोलापूर नजीक मोहोळ येथे बुधवारी रात्री घडली आहे. मोटार सायकलवर जाणा-या दोघा शिवसैनिकांवर मागच्या....


