Crime Duniya

राजकीय नेत्यांना घरबसल्या लस का? – उच्च न्यायालयाचा सवाल

On: April 9, 2021

मुंबई : देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतात. याउलट महाराष्ट्रात राजकीय नेते घरच्या घरी कोरोनाची लस कशी काय घेतात? राज्यातील नेतेमंडळी काही....

परिक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची हात कापून हत्या

On: April 9, 2021

औरंगाबाद : औरंगाबाद येथे बँकेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची हात कापून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सकाळी साडेसात वाजता मनपा....

आजचे सोने – चांदीचे भाव (9/4/2021)

On: April 9, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 48100 SILVER 999 –    WITH GST 69300 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (9/4/21)

On: April 9, 2021

मेष : न्यायालयीन प्रक्रियेत सकारात्मक वार्ता मिळेल. समस्येचे निराकरण होईल. वृषभ : योग्य निर्णय घेतले जातील. आर्थिक लाभाचे योग जुळून येतील. मिथुन : उत्तम प्रकारचे....

कोरोनाशी झुंज देणा-या महिलेकडे घरफोडी करणारा अटकेत

On: April 8, 2021

जळगाव : रुग्णालयात कोरोनासोबत संघर्ष करणा-या महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत घरफोडी करणा-या चोरट्याला जळगाव एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अमळनेर शहरातील आर.के.पटेल कंपनी....

गावठी कट्टा बाळगणारा मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात

On: April 8, 2021

मालेगाव : मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील चाळीसगाव फाटा भागात बेकायदा गावठी कट्टा बाळगणा-या फैजान अहमद शब्बीर अहमद (रा. नयापुरा) याला पो.नि. देवीदास ढुमणे यांच्या....

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा नाही – सीबीआय तपास सुरुच राहणार

On: April 8, 2021

नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचा प्रमुख आरोप केला आहे. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याबाबत....

जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयात अर्ज, खुलासे, निवेदन आता ऑनलाईन

On: April 8, 2021

जळगाव : शासनाकडुन लागु करण्यात आलेल्या विशेष निर्बंधाच्या अनुषंगाने जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात कामानिमित्ताने येणा-या अभ्यागतांसाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी काही विशेष सुचना....

12 एप्रिल रोजी विभागीय लोकशाही दिन रद्द

On: April 8, 2021

नाशिक : “ब्रेक द चेन” अंतर्गत कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. सदर निर्बंध 5 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राहणार आहेत. त्यामुळे....

सरकारी कार्यक्रमांना बंदी तरी मंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

On: April 8, 2021

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांना सरकारने बंदी घातली आहे. तरीदेखील आज पुणे येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील....