Crime Duniya

आजचे सोने – चांदीचे भाव (13/1/2021)

On: January 13, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995  –  50020 (WITH GST 51520) SILVER 999 –    65950 (WITH GST 67930) धनलक्ष्मी....

आजचे राशी भविष्य (13/1/2021)

On: January 13, 2021

मेष : नोकरदार वर्गाला चांगला दिवस. नवीन व्यवसायात सावध पावले टाका. वृषभ : एखादा संकल्प पुर्णत्वास जाण्याची शक्यता. संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे. मिथुन :....

बर्ड फ्लूचा अहवाल आल्याने कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रीया सुरु

On: January 12, 2021

लातूर : लातुर जिल्ह्याच्या अहमदपुर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील 350 आणि सुकणी येथील 80 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या होत्या. या मृत झालेल्या कोंबड्यांचे प्रत्येकी पाच नमुने....

धनजंय मुंडे यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप

On: January 12, 2021

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने पोलिस आयुक्त मुंबई पोलिस यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. या तक्रारीत....

तुर्त नविन कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

On: January 12, 2021

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली आहे. नव्या कृषी कायद्यांना पुढील....

जळगावात बंद घर फोडले – 35 हजाराचा एवज लंपास

On: January 12, 2021

जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी 35 हजार रुपयांचा एवज लांबवल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रणजितसिंग पाटील यांच्या....

कोल्हे हिल्स परिसरातून ट्रॅक्टर चोरट्यास अटक

On: January 12, 2021

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाडसे ता. अमळनेर येथून चोरी झालेल्या ट्रक्टरसह चोरट्यास जळगाव शहराच्या कोल्हे हिल्स परिसरातून ताब्यात घेतले आहे. रवी सरजू राठोड(26)....

गुटखा उत्पादक छाजेड बंधुंना मुंबईतून अटक

On: January 12, 2021

पुणे : गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेली येथील सिल्व्हासा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा पुणे पोलिसांकडून....

आजचे सोने – चांदीचे भाव (12/1/2021)

On: January 12, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995  –  49975 (WITH GST 51475) SILVER 999 –    65150 (WITH GST 67100) धनलक्ष्मी....

सुकी नदीच्या पुलाला बळी हवेत काय? ग्रामस्थांचा तिव्र संताप

On: January 12, 2021

हमीद तडवीरावेर : रावेर तालुक्यातील लोहारा गावानजीक सुकी नदीवरील पुलाच्या घाट रस्त्याने जाणारे ट्रॅक्टर 11 जानेवारी रोजी नदीपात्रात कोसळले. या घटनेत ट्रॅक्टरमधे बसलेल्या शेतमजुर महिला....