Crime
बाळंतपणासाठी आलेल्या विवाहितेचे रकमेसह दागिने चोरी
जळगाव : बाळंतपणापासाठी विवाहितेने सोबत आणलेली रक्कम आणी दगिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून खंडणी मागणा-यास एलसीबीने केली अटक
जळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून साडेतीन हजार रुपये जबरीने हिसकावून वेळोवेळी चाकूच्या धाकावर धमकी देत पैशांची मागणी करणा-या तरुणास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध....
रेती चोरीच्या टीप पोलिसांना का देतो? – तरुणास नऊ जणांची मारहाण
जळगाव : रेती चोरीच्या टीप पोलिस आणि महसुल विभागाला का देतो? अशी विचारणा करत तरुणास लोखंडी रॉडने मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनलाला....
पत्रकारावर हल्ला – चाळीसगावला दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दै. भास्करचे चाळीसगाव येथील प्रतिनिधी तथा आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांच्यावर दि. 15 डिसेंबर....
बहिणीच्या सास-याची हत्या करणा-या तरुणाविरुद्ध खूनाचा गुन्हा
जळगाव : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरुन आणि सुरु असलेल्या विवादास्पद परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर भावाने तिच्या सास-याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे या गावी....
गुरे चोरी करणा-या तिघांना जळगाव एलसीबीने केले जेरबंद
जळगाव : गुरे चोरी करणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. गुरे चोरीप्रकरणी सात जणांची नावे निष्पन्न....
लाखो रुपयांच्या सिगारेट पाकीटांची चोरी
जळगाव : पाचोरा शहरात भिंत फोडून लाखो रुपयांच्या सिगारेट पाकीटांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
31 लाख 50 हजारात दुपटीच्या आमिषाने फसवणूक
जळगाव : तेरा महिन्यात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या आमिषाला बळी पडून 31 लाख 50 हजार रुपयात व्यावसायीकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी....
प्राणघातक हत्यारासह रेकॉर्डवरील आरोपीस अटक
जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील आरोपीस प्राणघातक हत्यारासह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी असे तांबापुरा परिसरातील शिरसोली नाका येथील रहिवासी....
छातीवर पिस्तुल लावून आठ वाजेपर्यंत जिवे मारण्याची धमकी
जळगाव : पाच हजाराची मागणी पुर्ण न झाल्याने थेट छातीवर पिस्तुल रोखून जीवे ठार करण्याचा प्रयत्न याशिवाय धमकी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला....









