Crime
बनावट सह्या करणा-या महिला पोलिस कर्मचा-याविरुद्ध गुन्हा
जळगाव : समन्स बजावणी अहवालावर दोघा साक्षीदार पोलिस कर्मचा-यांसह पंच अशा तिघांच्या बनावट सह्या करणा-या महिला पोलिस कर्मचा-याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
जळगाव : विनापरवाना गावठी कट्टा खरेदी करुन विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणा-या दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली....
अकरा उसतोड मजुरांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा
जळगाव : उसतोडणीसाठी प्रत्येकी तिस हजार रुपयांप्रमाणे अॅडव्हांस रक्कम घेतल्यानंतर कामावर येण्यास नकार देणा-या अकरा मजुरांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल....
ब्युटी पॉर्लर चालक महिलेशी जवळीक; किराणा दुकानदाराविरुद्ध गुन्हा
जळगाव : ब्युटी पॉर्लर चालवणा-या महिलेसोबत अश्लिल वर्तन करणा-या किराणा दुकानदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सम्राट कॉलनी परिसरात एका....
घराखाली असलेल्या गोडावूनमधून दागिन्यांची चोरी
जळगाव : घराखाली असलेल्या गोडावूनच्या दरवाजाची कडी तोडून 30 वर्षापुर्वीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आली आहे. चोरीच्या या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा....
पाचोरा येथून अल्पवयीन मुलास, चोपडा, मुक्ताईनगर येथून मुलींना नेले पळवून
जळगाव : पाचोरा येथून अल्पवयीन मुलास तर चोपडा आणि मुक्ताईनगर येथून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुला मुलींना पळवून नेण्याच्या....
सामान्य रुग्णालयात महिलेचा विनयभंग
जळगाव : सामान्य रुग्णालयात कुसुंबा येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ बबल्या....
बसचा धक्का लागल्याने चालकास मारहाण, भडगावला परस्परविरोधी गुन्हे
जळगाव : बसचा धक्का लागल्याने संतप्त कथित समाजसेवकाने बस चालकास भडगाव बस स्थानकात गाठून शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.....
2 लाख 32 हजाराचा मुद्देमाल चोरी – धरणगाव पोलिसात गुन्हा
जळगाव : सोन्याचे दागिने व रोख 52 हजार 500 रुपये असा एकुण 2 लाख 32 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा....
निंभोरा येथे पोस्टात तर रावेरला सफाई कर्मचा-याकडे घरफोडी
जळगाव : गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात चो-या, घरफोड्या आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. आता तर चक्क पोस्ट ऑफीसमधील पोस्टल ऑर्डर आणि तिजोरीच....










