Crime
हायप्रोफाइल जुगारावरील धाडीत तेरा अटक
यवतमाळ – यवतमाळ शहरात टाकण्यात आलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावरील कारवाईत एकुण तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. जाजु चौक परिसरातील एका सदनिकेत 7 सप्टेंबर रोजी....
पिस्तुलाचा धाक दाखवत पत्रकारास खंडणीची मागणी
अहमदनगर – श्रीगोंदे तालुक्यात असलेल्या येळपणे येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना एक लाख रुपयांची खंडणी मागण्यासह प्राणघातक हल्ला करणा-या सहा जणांविरुद्ध बेलवंडी पोलिस स्टेशनला पत्रकार....
पोलिस कन्येच्या परिक्षेसाठी डमी उमेदवार
औरंगाबाद – पोलिस शिपाई चालक पदाची परिक्षा देण्यासाठी पोलिस कन्येच्या नावावर अल्पवयीन मुलगी डमी उमेदवार म्हणून आल्याचे परिक्षा केंद्रावरील तपासणीत व चौकशीत उघड झाले. पुजा....
गुरे चोरणारा आरोपी एलसीबीच्या ताब्यात
जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकडे आपला मोर्चा वळवला असून एका आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. गुरे चोरी केल्याचा....
हद्दपार आरोपी एलसीबीच्या ताब्यात
जळगाव – जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला व रेकॉर्डवरील आरोपी समाधान हरचंद भोई ( रा. खंडेरावनगर जळगाव) हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घरी आढळून आला.....
सापांचे दात विळ्याने तोडण्याचा प्रकार – कारवाईची मागणी
जळगाव – एक वृद्ध सापांना पकडून त्यांचे दात विळ्याने तोडत असल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या वृद्धाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली....
कोंबींग ऑपरेशन दरम्यान संशयीत तरुण ताब्यात
जळगाव – मध्यरात्री कोंबीग ऑपरेशन करत असतांना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाला मेहरुण परिसरात एक संशयीत तरुण आढळला. सदर तरुण मेहरुण परिसरातील....
पोलिसांच्या ताब्यातील मृतदेह गेला वाहून – दोघे पोलिस निलंबित
अकोला – नदीत वाहून गेलेले तरुणाचे शव मिळून आल्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा वाहून गेले. कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक जी.....
रिक्षाचे टायर चोरी करणारे दोघे अटकेत
जळगाव – उभ्या रिक्षाचे डिक्स व टायर चोरी करणा-या दोघां चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आकाश अरुण जोशी (रा.सिंगापुर कंजरवाडा,जळगाव) व राहुल....
पोलिस भरतीत कमी गुण दिल्याचा आरोप – फौजदाराला मारहाण
सोलापूर – तुमच्यामुळे मी पोलिस दलात भरती झालो नाही. मला कमी मार्क दिले आहेत, असा आरोप करत तरुणाने फौजदाराला लोखंडी सळईने मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी....











