Crime
रेल्वेत तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या टीसीविरुद्ध गुन्हा
जळगाव : गोरखपूर-बंगळुरू या विशेष गाडीने कानपूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत गैरवर्तन करणाऱ्या तिवारी आडनाव असलेल्या तिकीट तपासणीचा विरुद्ध भुसावळ स्थानकात गुन्हा दाखल....
जिल्हाधिकारी वापरत असलेल्या टुरिस्ट कारसह नंबर प्लेट ठरली वादग्रस्त
जळगाव – जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेली टुरिस्ट कार वादग्रस्त ठरली होती. आता या टुरिस्ट कारची नंबर प्लेट वादग्रस्त ठरली आहे. एमएच 19 सीएक्स....
वकील पत्र मागे घेण्यास नकार – वकिलासह त्याच्या आईवर चाकू हल्ला
जळगाव : खावटी प्रकरणात दाखल वकीलपत्र मागे घेण्यास नकार देणाऱ्या भुसावळ येथील अँड. प्रवीण कोळी यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी श्रीनगर परिसरात घडली. बचावासाठी....
जळगाव पोलिस दलातर्फे शांतता समिती बैठक संपन्न
जळगाव : आगामी रमजान ईद, श्रीराम जयंती, हनुमान जयंती, गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आदींच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे....
पाठलाग करणारा पोलिस दारु विक्रेत्याकडून ठार
बुलढाणा : अवैध दारु विक्रेत्याचा पाठलाग करणा-या पोलिसास आपल्या जीवाला मुकावे लागल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या अंढेरा येथे घडली. आपला पाठलाग करत असल्याचे समजताच अवैध दारु....
जळगाव शहरातून तरुण बेपत्ता
जळगाव : जळगाव शहराच्या शिवाजी नगर परिसरातील रहिवासी असलेला मयुर संजय जगताप हा तरुण बेपत्ता झाला असून याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात....
ग्रामविकास अधिकारी अडकला टक्केवारीच्या लाचेत
जळगाव : धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील नितीन ब्राम्हणे हा लाचखोर ग्रामविकास अधिकारी टक्केवारीच्या लाचखोरी प्रकरणी जळगाव एसीबी पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. या प्रकरणी धरणगाव....
रस्त्यावरील वाहनातून डिझेल चोरी करणारा अटकेत
जळगाव : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असणा-या जड वाहनाच्या इंधन टाकीतून डिझेल चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. यावल तालुक्यातील....
सराईत गुन्हेगाराचा जमीनीत आढळला मृतदेह – भुसावळला खळबळ
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सराईत गुन्हेगाराचा मृतदेह तापी नदी परिसरातील जमीनीत पुरल्याची घटना भुसावळला उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भुसावळ परिसरात खळबळ....
जळगाव जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्याच्या दोन घटना – एक ठार, एक जखमी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना आज झाल्या. एका घटनेत माजी उप सरपंचाचा मृत्यु तर दुस-या घटनेत एक तृतीयपंथी जखमी झाला आहे.....













