Crime
सीसीटीव्ही मुळे वाकोदच्या तरुणाचा खून उघडकीस
जळगाव : वाकोद ता. जामनेर येथील रवींद्र नामदेव महाले याच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल....
गुटखा विक्री प्रकरणी तिघे अटकेत
जळगाव : गुटखा विक्री प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने दिलेल्या माहितीनुसार अजून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री दाखल गुन्ह्यात....
देशी दारुच्या दुकानावरुन चोरलेला मोबाईल हस्तगत
जळगाव : दारु पिण्यास गेलेल्या ग्राहकाचा मोबाईल काउंटरवरुन चोरी झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस मोबाईलसह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. विशाल अशोक सरोदे हे 23....
घातक हत्यारासह घरफोडीतील आरोपी एलसीबीने पकडले
जळगाव : लाठी शाळेच्या वरील मजल्यावर असलेल्या महानगरपालिकेच्या कार्यालयातून जुलै महिन्यात चोरी झाली होती. या घटनेत चोरट्यांनी संस्थेच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून 69 हजार रुपयांचे तिन....
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत
जळगाव : गेल्या तिन महिन्यापासून जबरी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस आज जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली. भाग्यवंत उर्फ भिया धीरज पाटील (23)....
अभिनेत्री झारा खानला धमकी देणा-या महिलेस अटक
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची अभिनेत्री असलेली कन्या तसेच गायिका झारा खान हिला धमकी देणाऱ्या महिलेस बुधवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. नेहा....
अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्नी ठार – पती जखमी
जळगाव : भुसावळ येथील नातेवाईकाचे लग्न आटोपून जळगावच्या दिशेने दुचाकीने परत येणा-या दाम्पत्यावर आज सायंकाळी काळाने झडप घातली. जळगाव येथील प्रभात कॉलनी परिसरात राहणारे लीना....
आदर्श शिक्षकाने हटकले आणि दोघे मद्यपी सटकले संतापात दोघांनी झोडपले, दुर्दैवाने कुंझरकर मावळले
जळगाव : देशाची भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. आजची निरागस मुले उद्याचे नागरीक असतात. त्या नागरीकांना घडवण्याचे मोठे काम शिक्षक वर्गावर असते. एका....
हवालदाराने केली गोळी झाडून आत्महत्या
नालासोपारा : तुळींज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज 24 डिसेंबरच्या सकाळी घडली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे....
घरफोडी करणारे दोघे अल्पवयीन ताब्यात
जळगाव : दिवसाढवळ्या शहरात घरफोड्या करणा-या दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांनी रामानंद....













