Crime

जुगार अड्ड्यावरील कारवाईत 19 जणांसह 2 लाखाचा मुद्देमाल ताब्यात

December 15, 2020

जळगाव : जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जिल्हा परिषद चौकाजवळ असलेल्या बॉम्बे हॉटेलमधे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. पोलिस उप अधिक्षकांच्या नियंत्रणखाली....

भडगावच्या त्या बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत

December 15, 2020

जळगाव : भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी निरागस बालकाचा खून झाला असल्याची चर्चा सुरु असलेला तो बालक वडगाव सतीचे या गाव शिवारातील एका विहीरीत....

भडगाव तालुक्यात बालकाचा खून ?

December 15, 2020

जळगाव : भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी एका निरागस बालकाचा खून झाला असल्याची बातमी समोर येत आहे. या घटने प्रकरणी भडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी....

लग्नापूर्वीच फसला नववधूचा पलायनाचा प्रयत्न

December 14, 2020

जळगाव : एजंटच्या माध्यमातून जमलेले लग्न होण्याआधीच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे घडला. फसवणूक झालेल्या नवरदेवाने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यस्थी महिला....

राजूने दुसरे लग्न करण्याचे मनोमन ठरवले ! ते नियोजन त्याच्या हत्येला कारणीभूत ठरले !!

December 13, 2020

जळगाव : राजू शामराव मिरटकर हा दगडी पाटे, वरवंटे तयार करणारा कारागीर होता. जुन्या काळातील गृहीणी स्वयंपाकासाठी लागणारा मसाला पाटा आणि वरवंट्यावर वाटून तयार करत....

अनैतीक संबंध माहित असलेल्या तरुणाच्या खूनाचा वर्षभरानंतर छडा – औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

December 13, 2020

औरंगाबाद : गेल्या चौदा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा पुरलेला मृतदेह गंगापुर पोलिसांनी शनीवारी जेसीबीच्या मदतीने उकरुन बाहेर काढला. प्रेमी युगलाचे अनैतीक संबंध मयतास माहित होते.....

गांजा विक्रीचे अमळनेर – पारोळा – कल्याण कनेक्शन

December 13, 2020

जळगाव : काही महिन्यापुर्वी अमळनेर पोलिसांनी अशोक कंजर या इसमाकडून 100 किलो गांजा पकडून अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या घटने नंतर आता....

चाकूहल्ल्यासह लुटीचा साक्षीदार, चिमुकला रामजी गुन्हा लपवण्यासाठी विशालने केले त्याला स्वर्गवासी

December 12, 2020

नाशिक : लालबाबू यादव हा तरुण रोजगाराच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातून नाशिक शहरात परिवारासह राहण्यास आला होता. सिंघवापुर जि. बलरामपुर (उत्तर प्रदेश) येथील तो मुळ रहिवासी....

दोघे मोबाईल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

December 12, 2020

जळगाव : दोघा दुचाकीस्वार तरुणांनी पादचा-याचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीत घडली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला....

दुचाकीस्वारांनी पळवला पादचा-याचा मोबाईल

December 11, 2020

जळगाव : मोबाईलवर बोलत बोलत पायी चालणा-या इसमाच्या हातातील मोबाईल मागून डबलसीट आलेल्या दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना आज दुपारी एमआयडीसी परिसरात घडली. मुलाची तब्येत खराब....

Previous Next