Crime
बाउन्सर्स बोलावून कामगारांना मारहाण
नाशिक : नाशिकच्या इगतपुरी वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीत एक निंदनीय घटना घडली आहे. किमान वेतन आणि पगार वाढ या मूलभूत अधिकारांची मागणी करणार्या कर्मचार्यांना कंपनी मालकाच्या....
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट काही कालावधीसाठी हॅकर्सकडून हॅक करण्यात आले होते. हे अकाऊंट त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटसोबत जोडलेले होते. या अकाऊंटवर त्यांचे 25 लाखांहून....
दुहेरी हत्याकांडाने जालना जिल्हा हादरला
जालना : भरदिवसा एकाच कुटुंबातील मायलेकीच्या हत्येने जालना जिल्हा हादरला आहे. पतीने चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मुलीची निर्घृण हत्या आज भरदिवसा जालना जिल्हयाच्या परतूर....
साकेगाव नजीक रेल्वेच्या धडकेत मायलेकी ठार
जळगाव : साकेगाव येथील रहिवासी हरिष शिरीष चौधरी(37) या तरुणाने आपली पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या करण्याचा आज सकाळी प्रयत्न....
काळविट शिकार प्रकरण- दोघे अटक
सोलापूर : सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मांस विकत घेतल्याप्रकरणी दोघांवर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. दोघा मांस खरेदीदारांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करत त्यांच्या विरोधात....
मुंबईत भरधाव कारने ८ जण चिरडले
मुंबई : मुंबईच्या पायधुनी स्टेशन हद्दीत एका भरधाव कारने आठ जणांना चिरडल्याची अंगावर काटे आणणारी घटना रात्री नऊ वाजता घडली. या अपघातात चार जण मृत्युमुखी....
पालघर साधू हत्याकांड – पोलिस अधिका-यांसह तिघांवर कारवाई
पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन स.पो.नि. आनंद काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अन्य दोघा पोलीस....
५० लाखाची फसवणूक – व्यापाऱ्यास अटक
औरंगाबाद – देशी, विदेशी दारु दुकानाचा परवाना काढून देण्याचे आमिष दाखवत जवळपास पन्नास लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी फरार व्यापाऱ्यास सिडको पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. हा....
डोक्यात बेसिन घालून युवकाचा खुन
पुणे : पुणे येथील पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी सहकारी मित्राच्या डोक्यात बेसिन घालून खून केल्याची घटना घडली. आज सकाळी हा....
एलसीबीचा मुक्ताईनगरातील जुगार अड्ड्यावर छापा
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाई मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु होती. या....











