Crime
सीबीआयच्या विनंतीवरुन रियाला मिळाले सरंक्षण
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी रियाची चौकशी सुरु आहे. या चौकशीकामी घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या जीविताला धोका असल्याचे रियानं म्हटले होते. त्यासाठी....
जन्मदात्या पित्याने केला मुलीवर अत्याचार
मिरा भाईंदर : लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यामुळे घरातच राहणा-या नराधम पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या नराधम पित्याविरुद्ध पोस्को....
‘सायबर दोस्त’; केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल
मुंबई : बँकेच्या खातेधारकांची वेळोवेळी होणारी फसवणुक, सातत्याने होणा-या ऑनलाईन गुन्हयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या फसवणूकीमुळे आर्थिक नुकसान होते. ऑनलाईन फसवणूकीला आळा घालण्यासाठी केंद्र....
हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस
पणजी : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूच्या तपासकामी सक्त वसुली संचालनालयाने गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या यास ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस....
मोबाईलवरुन तिहेरी तलाक देणारा अटकेत
भिवंडी : वाहन घेण्यासाठी पत्नीच्या माध्यमातून तिच्या माहेरुन पैशांची मागणी पुर्ण झाली नाही. त्यामुळे तिला मोबाईलवरुन तिहेरी तलाक देणा-या पतीला पोलिसांच्या लॉकअप मधे जाण्याची वेळ....
इंडियन आयडल फेम रेणू नागर अत्यवस्थ
इंडीयन आयडल फेम रेणू नागरचा प्रियकर रवी नट राने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याने गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. प्रियकराच्या आत्महत्येची माहिती समजल्यानंतर प्रेयसी रेणू नागर....
गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयातून नोकराचा खून
डोंबिवली : पान टपरीवर नोकर पैसे चोरत असल्याच्या संशयातून मालकाने त्याचा खून करुन मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना कल्याण शिळ मार्गावर घडली होती. क्राईम ब्रँचने....
सट्टा जुगारावर रामानंद नगर पोलिसांचा छापा
जळगाव : जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात रामानंद नगर पोलिसांनी सट्टा जुगार अड्ड्यावर गुरुवारी दुपारी छापा घालून कारवाई केली. या कारवाईत योगेश समाधान न्हावी यास....
बनावट ई-पास प्रकरणी मनसेचा पदाधिकारी अटकेत?
नाशिक : लॉकडाऊन काळात प्रवासासाठी आवश्यक ई-पासचा काळा बाजार कमी अधीक प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले आहे. नाशिक पोलिसांनी बनावट ई पास तयार करणा-या तरुणास....
पुण्यात निवृत्त पोलिसावर हल्ला – घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे : पुण्यात सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्याच्या शिवाजी रस्त्यावर घडलेलीही....











