Crime

गोळीबारानंतर सापडला तरुणाचा मृतदेह

August 3, 2020

नांदेड : नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील गाडेगाव रस्त्यावर रविवारी रात्री गोळीबार झाला होता. गँगवारच्या प्रकारातून झालेल्या या घटनेतील एका आरोपीचा मृतदेह आज सकाळी....

भीमा कोरेगाव प्रकरणी प्राध्यापकाच्या घरी छापा

August 2, 2020

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला पुरक खतपाणी घालणारी भाषण केल्याप्रकरणी काही दिवसांपुर्वी हनी बाबू नामक प्राध्यापकास अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास....

विष प्राशनातून तरुणाने संपवले जिवन ; पाळधीला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

August 2, 2020

जळगाव : धरणगाव तालुक्यातील धार या गावी दोघा शेजा-यांमधील वादातून एकाने आत्महत्या केल्याची  घटना काल रात्री घडली. शेजा-याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून, पोलिसांकडून दखल घेतली जात....

महिलेवर सामूहिक बलात्कार

August 2, 2020

भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्ट्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या सामुहिक अत्याचार प्रकरणी चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. शस्त्राचा धाक....

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा इशारा

August 2, 2020

तर …………पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील दहा करोड जनतेची कमाई बंद झाली आहे. चाळीस करोड परिवार कोरोना प्रभावित झाले....

पंजाब दारुबळी : तेरा अधिकारी निलंबित

August 2, 2020

चंदिगड : पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारु प्राशन केल्याने दोन दिवसात 86 हून अधिक लोक दगावले आहेत. मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी उत्पादन शुल्क विभागातील....

ग्राहक राजा सावध हो

August 2, 2020

एखाद्या प्रॉडक्टची एक्स्पायरी डेट संपल्यानंतर देखील त्याच प्रॉडक्टवर नव्याने बनावट एक्स्पारी डेट टाकून कशाप्रकारे लुट केली जाते याबाबत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे. हा....

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलिस कॉस्टेबल- अकरा जणांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा

August 1, 2020

पुणे : पूर्ण चौकशीशिवाय जबरी चोरी सारखा गंभीर गुन्हा दाखल करणे, तक्रार अर्ज नीट न वाचता न तपासता सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणे अशा दोन प्रकरणी....

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून

August 1, 2020

पिंपरी : एकतर्फी प्रेमातून महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड – अजिंठानगर भागात घडली. घटनेनंतर आरोपीने स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.....

ठाण्यात पकडले 1.31 कोटी रुपयांचे ड्रग्ज

August 1, 2020

ठाणे : डीसीपी अविनाश अंबुरे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनु वर्गीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करीची मोठी कारवाई केली आहे. चितळसर....

Previous Next