Crime
लटकलेल्या अवस्थेत आढळला भाजपा आमदाराचा मृतदेह
कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्हयात भाजपा आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. हेमताबादमधील भाजपाचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचा....
तरुणाची गोळ्या घालून हत्या
पुणे : शहरातील पर्वती येथील शाहूनगर वसाहतीत तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.दत्तवाडी पोलीस स्टेशनला या खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आदर्श ननावरे, बोंबल्या....
ट्रक चोरीचा पर्दाफाश ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, दोघे अटकेत
जळगाव: जळगाव शहराच्या ट्रान्सपोर्ट नगरातून शनिवारी रात्री चोरट्यांनी ट्रक लांबवल्याची घटना घडली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. वसीम अली....
तरुणाची मित्रांकडून निर्घृण हत्या
मेरठ: मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आयटीआयमध्ये शिक्षण घेणा-या विस वर्षाच्या विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनीच निर्घृण हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते ४० फूट खोल....
हॉटेल मॅनेजरचा डोक्यात दगड घालून खून
सोलापूर : मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून हॉटेल मॅनेजरचा खून झाल्याची घटना सोलापूर शहरात उघड झाली आहे. या हत्येने सोलापूर शहरात खळबळ माजली आहे. कैलास....
मेफेड्रॉनचा सव्वा तीन लाखांचा माल जप्त महिलेसह दोघांना अटक
पुणे : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केला....
वडीलांसह भावाचा खून, भांडण सोडवण्याचा होता मनात राग
जळगाव : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडील व भावाला चाकूने भोसकून ठार केल्याची घटना रात्री जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात....
सैराटची झाली पुनरावृत्ती,बहिणीशी लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या
सांगली : बहिणीला पळवून नेत लग्न केल्याच्या रागातून कवठेपिरान (ता. मिरज) येथील तरुणाचा गुप्तीने वार करून खून करण्यात आला. ओंकार माने (२२) असे मयत तरुणाचे....
चोरट्यांची वक्रदृष्टी आता एटीएम वर शिव कॉलनी नजीक एटीएम फोडले
जळगाव : लॉक डाऊन काळात आता चोरट्यांनी आपली नजर अर्थात टारगेट एटीएम सेंटर केल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी शहरातील शिवकॉलनी नजीक महामार्गालगत स्टेट बँकेचे एटीएम....
सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे आमिष ;२२ लाख हडपले
नागपूर : सरकारी कंत्राट मिळवून देतो असे सांगत आमिष दाखवत आरोपीने एकाचे २२ लाख ५० हजार रुपये हडपण्याचा प्रकार नागपुरात घडला. राजू श्यामराव मसराम असे....












