Crime
जळगाव शहरात बालिकेवर अत्याचार
जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणा-या दहा वर्षाच्या बालिकेवर अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याची घटना आज दुपारी नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आली.....
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची तीक्ष्ण हत्या
सांगली :सांगलीतील मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला आहे. या घटनेने....
लग्नाच्या बेडीने केला घात दागिने व कागदपत्रे घेवून नववधू पसार
मुंबई : वयाच्या सत्तराव्या वर्षी एकटेपणा घालवण्यासाठी आजोबांचे लग्न ठरले. नातवंडांसोबत वेळ घालवण्याच्या दिवसात सत्तर वर्षाच्या आजोबांनी 44 वर्षाच्या पत्नीसोबत संसार थाटण्याचे ठरवले. आजोबांच्या मित्रांनी....
कोरोनाच्या आक्षेपार्ह पोस्ट भोवल्या;नाशिकला नेटिझन्सवर गुन्हे दाखल
नाशिक : कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन काळात जनसामान्यांपर्यंत अधिकृत शासकीय माहितीची पडताळणी न करता दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणे ‘नेटिझन्स’च्या अंगाशी आले आहे.....
येस बँक घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरची 2200 कोटींची संपत्ती जप्त
मुंबई – येस बँक घोटाळा प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांना कारवाईचा दणका दिला आहे. राणा कपूर आणि त्यांच्या परिवाराच्या....
लेबर कोर्टातील वकिलांच्या घरातून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला
जळगाव – बंद घरावर आता चोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून चोपडा तालुक्यातील मूळ गावी गेलेल्या वकिलांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना आज....
हातात पिस्तुल आणि फिल्मी डायलॉगबाजी पडली महागात
धुळे : हातात पिस्तूल घेऊन टीकटॉक वर फिल्मी स्टाईल डायलॉगबाजीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागताच....
७ किलोमीटर अंतर, 8 हजार रुपये भाडे संजीवनी अॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल
पुणे : बिबवेवाडी ते कर्वेनगर कोविड सेंटर या अवघ्या सात किलोमिटर अंतरासाठी तब्बल आठ हजार रुपये भाडे आकारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हडपसर येथील....
दोन लाखांची लाच भोवली दोघे अधिकारी अडकले सापळ्यात
अकोला – कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व फरकाच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणी दोघे अधिकारी आज अडकले. अकोला एसीबीने हा सापळा रचला....
फळ विक्रेत्याला १५ लाखांना गंडा
पुणे : बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने फळ विक्रेत्याला तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला....













