Crime

अडीच लाखांचे २४ मोबाईल चोरणारे पुण्याच्या दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात

July 3, 2020

पुणे: पाटे संस्कृती मैदानावर थांबलेल्या दोघा संशयित तरुणांची पोलिसांनी चौकशी केली असता ते अट्टल मोबाईल चोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी लॉकडाऊन कालावधीत अडीच लाख रुपयांचे....

म.न.पा.सफाई कर्मचा-यावर हल्ला ; शनी पेठ पो.स्टे.ला हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2020

जळगाव : म.न.पा. सफाई कर्मचा-यावर काल रात्री काही तरुणांकडून जिवघेणा हल्ला झाला. सफाई कर्मचा-यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. वैद्यकीय उपचारानंतर....

चोरी करताना मास्क व पीपीई किटचा वापर

July 3, 2020

पुणे: पाषाण येथे एकाच रात्रीत अज्ञातांकडून चार दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न झाला. केला. यापैकी एका दुकानातून चोरट्यांनी 15 हजार रुपये चोरुन नेले. यावेळी दुकानात आलेले....

क्वारंटाईन सेंटरमधे सेक्स रॅकेट,अनेकांना झाली कोरोनाची लागण

July 3, 2020

मेलबर्न : कोरोना संशयित व पॉझीटीव्ह रुग्णांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या माहितीने ऑस्ट्रेलीयाच्या मेलबर्न शहरात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे अनेकांना कोरोनाची....

महिलांच्या पर्स व मोबाईल हिसकावणारे जेरबंद

July 3, 2020

जळगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून एकट्या दुकट्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत, पर्स व मोबाईल हिसकावून मोटार सायकलद्वारे पळून जाण्याच्या घटना सुरु आहेत. या घटना लक्षात....

गुंडांच्या गोळीबारात एस.पी.सह 8 पोलीस शहीद उत्तर प्रदेशच्या सर्व सिमा करण्यात आल्या सिल

July 3, 2020

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात गुंडांनी पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारींसह 8 पोलीस शहीद झाले आहेत. विकास दुबे या हिस्ट्रिसीटर....

सोलापुरच्या महिला वकिल आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरकडील चौघांवर गुन्हा दाखल

July 3, 2020

सोलापूर: सासरच्या जाचाला कंटाळून पेशाने वकील असलेल्या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. घरात अवघ्या एक वर्षाच्या मुलीला नजरेसमोर ठेवत गळफास घेण्याचा हा....

वणी येथील डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

July 3, 2020

नागपूर: ओळखीचे रूपांतर प्रेमात व लग्न झाल्यानंतर डॉक्टर पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार करून छळ केला. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण देखील केली. पतीकडून होणारा हा छळ....

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आणले ड्रग्ज 60 लाखाचे हेरॉईन, गांजा मुंबईत जप्त,आरोपी अटकेत

July 3, 2020

मुंबई: लॉकडाऊन काळात वाहतूक सेवा बंद असतांना देखील मुंबईत 60 लाख रुपयांचा गांजा आणि हेरॉइनची तस्करी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अली मोहम्मद....

बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले

July 2, 2020

रायपूर– बलात्काराला विरोध करणाऱ्या एका  १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवंत जाळल्याची वेदनादायी घटना छत्तीसगडमध्ये आज घडली. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. राज्यातल्या मुंगेली जिल्ह्यातल्या ग्रामीण....