Crime

वाळू माफिया ज्ञानेश्वर तायडे स्थानबद्ध

September 6, 2024

जळगाव : फैजपूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेख्यावरील गुन्हेगार तथा  वाळू माफीया ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी (रा. कोळन्हावी ता. यावल) याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात....

खंडणीखोर तोतया अन्न व औषधी अधिका-यांच्या कोठडीत वाढ

September 3, 2024

जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली येथील दुकानदाराकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची खंडणी मागणा-या अन्न –औषधी खात्याच्या दोघा तोतया अधिका-यांना अटक....

पोलिसांना मारहाण करणा-यास पोलिस कोठडी

September 3, 2024

जळगाव : चोपडा येथील मरीआईच्या उत्सवात गडबड, गोंधळ घालून पोलिसांनाच चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रवींद्र ज्ञानेश्वर....

वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

September 3, 2024

जळगाव : जळगाव शहराच्या खोटे नगर परिसरातील वृद्धेची 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी हत्या करुन मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली दोघा संशयीतांना जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात....

रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

September 3, 2024

जळगाव : कजगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाची ओळख  पटवण्याचे आवाहन चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.....

अडावदला मजुराचा खून उघडकीस 

September 2, 2024

जळगाव : यावल ते चोपडा मार्गावर अंदाजे 45 वर्ष वयाच्या मजुराची हत्या झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले आहे.  हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोर मोकळ्या जागेवरील....

सुप्रसिद्ध पोलिस अधिकारी संतोष रस्तोगी यांच्या कन्येचा आढळला मृतदेह 

September 2, 2024

लखनौ : जळगावचे माजी पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांची कन्या अनिका हिचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील वसतिगृहाच्या खोलीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष....

जळगाव उप कारागृहात दोन गटात वाद – एक जखमी

August 30, 2024

जळगाव : जळगाव उप कारागृहात बंदीवानांच्या दोन गटात जोरदार वाद झाला असल्याचे वृत्त आहे. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने त्यात एक बंदी जखमी झाला आहे.....

चोरीच्या चार मोटरसायकलींसह चोरट्यास अटक 

August 29, 2024

जळगाव : चोरीच्या चार मोटारसायकलींसह चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरणगाव येथील तिरंगा चौकातून ताब्यात घेत अटक केली आहे. जाबीर शहा भिकन शहा असे....

जळगावला वेश्या व्यवसायावर कारवाई 

August 28, 2024

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली असून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवार 27....

Previous Next