Editorial
वादग्रस्त रेडक्रॉस रक्तपेढीचा भोजन ठेका जिल्हाधिकारी रद्द का करत नाहीत?
जळगाव शहरातील रेड क्रॉस रक्तपेढीचा अलीकडील तिन ते चार वर्षातील कारभार नवे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची डोकेदुखी वाढवणारा ठरु शकतो असे बोलले जाते. जळगाव जिल्हयात....
एल एल रावल यांनी नाबार्ड,महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय,पुणे मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला
श्री लकुलिश एल रावल यांनी दिनांक 01 जुलै 2020 पासून नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाबार्ड, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील....
वंदेभारत अभियान
१८२ विमानांनी २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल मुंबई: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम महाराष्ट्र....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डॉक्टरांच्या सेवा, समर्पणाला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा मुंबई: कोरोना विषाणू सोबत लढा देणाऱ्या राज्यातील डॉक्टर योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे....
शिक्षणाधिका-यांचे लाच प्रकरण मिटवणारे आमदार हा खेळ भ्रष्टाचाराचा,अधिका-यांचा-पुढा-यांचा
जळगाव: “मांडवली”चे गाव, त्याच नाव जळगाव अशी नवी म्हण खानदेशातील जळगाव जि.प.प्रशासनाने महाराष्ट्राला बहाल केल्याचे नुकतेच दिसून आले आहे. जळगाव जि.प.च्या शिक्षणाधिका-याने तिन शिक्षकांच्या बदल्या करुन....
पोलिस प्रशिक्षण केंद्राची जमीन शेतक-यांना परत मिळावी
जळगाव: जिल्हयातील पोलिस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्हयात पळवून नेल्यामुळे सत्ताधा-यांनी पुन्हा एकदा अन्याय केल्याची गर्जना माजी मंत्रीद्वय एकनाथराव खडसे व गिरीष महाजन यांनी केली आहे.....
राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार
मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे.सेवा निवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून त्यांनी आज पदभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या....
रेडक्रॉस प्रकरणी माजी जिल्हाधिका-यांची भुमिका संशयास्पद ?
कोरोना महामारीने राज्यभर थैमान घातले. त्याचा फटका जळगाव जिल्हयाला चांगलाच बसला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जळगाव सिव्हिल हॉस्पीटलच्या अनागोंदी कारभारावर प्रकाशझोत पडला. सर्वसामान्य गोरगरिब रुग्णांना स्वस्त....
नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
जळगाव.: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून संशयित....
भ्रष्ट प्रशासन, वाळू हफ्तेखोरी आणि कोरोना ; नुतन जिल्हाधिका-यांपुढे आव्हानांचा डोंगर
महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयातही कोरोनाने थैमान घातले आहे. जळगाव जिल्हयात कोरोना बाधितांचा संसर्ग दर कमी करण्यासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. असे असले तरी जिल्हा....













