Other
राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल का?
शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौ-या प्रसंगी त्यांनी माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरोधकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सोलापूरमधील कोरोनाची....
गुप्तधनासाठी सुरु होते खोदकाम, गुन्हा दाखल करण्याची मागणी
मंगळवेढा : गुप्तधन मिळण्याच्या आशेने गुप्त पूजा पाठ घरमालकासह दोघा मांत्रिकांना महागात पडली. गुप्तधनासाठी घरातील खोदकाम करणाऱ्या दोघा मांत्रिक घरमालकासह तिघांना मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेतले....
मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकारी, आयुक्तांसमवेत बैठक
मुंबई : विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत:....
जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना 208 कोटींचा पीक विम्याचा लाभ- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
जळगाव : खरीप हंगाम सन 2019-20 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 1 लाख 45 शेतकऱ्यांना 208 कोटी 34 लाख 13 हजार 640 रुपयांचा प्रधानमंत्री....
गोंदीयातील कालीसरार धरणाच्या भिंतीला पडले तडे
धरण फुटीची वर्तवली जात आहे शक्यता, पाण्याचा अपव्यय गोंदीया : गोंदीया जिल्हयातील सालेकसा तालुक्यात कालीसरार धरण आहे. या धरणाच्या दुरुस्ती व देखभालीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष....
मुंबईच्या फोर्ट भागातील इमारत कोसळली
मुंबई : मुंबईच्या फोर्ट भागातील इमारतीचा काही भाग आज जमीनदोस्त झाला. पावसाळा सुरु असतांना कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली कित्येक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मनपाचे अग्निशमन....
माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन
मुंबई : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज पहाटे कोरोनाच्या संसर्गाने दुर्दैवी निधन झाले. त्या १९७२ च्या आयएएस बॅचमधील सनदी अधिकारी होत्या.नीला सत्यनारायण....
हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले
जळगाव : हतनूर धरणाचे आज दुपारी 4 वाजता 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तसेच 12 दरवाजे अर्धामीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या हतनूर धरणातून 69121....
महाबीजवर गुन्हा दाखल व्हावा,शेतक-यांना भरपाई द्यावी – अॅड. कुणाल पवार
जळगाव : सध्या कोवीड-19 चा कहर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे सर्व जनजिवन ठप्प झाले आहे. समाजातील सर्व घटकांना त्याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसत....
इंग्रजी माध्यम शाळांनी सक्तीने फी वसुल करु नये ; मनसेचे जिल्हाधिका-यांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा
जळगाव : देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनची तिव्रता वारंवार कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे. कोरोना....













