Other

जैन इरिगेशनचा आयसीएआर-सीआयएसएच, अॅग्रीइनोव्हेट इंडिया यांचा  सामंजस्य करार

January 1, 2025

जळगाव, १ जानेवारी २०२५- (प्रतिनिधी):- जैन इरिगेशन जळगाव व भारतीय कृषी अनुसंधान (ICAR),  सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर रिसर्च लखनौ(CISH) आणि अॅग्रीइनोव्हेट इंडिया, नवी दिल्ली,....

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

January 1, 2025

जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय....

जळगाव जिल्ह्यात २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा अलर्ट !

December 26, 2024

जळगाव, दिनांक 26 डिसेंबर : भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या ईशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात येत्या दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२४....

शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण

December 25, 2024

नाशिक : नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय सॉफ्ट टेनिस राष्ट्रीय स्पर्धा देवास, राज्य मध्य प्रदेश येथे संपन्न झाल्या. यात महाराष्ट्राच्या 14, 17 व 19 वर्षातील मुला-मुलींनी....

असहयोग आंदोलनाने जागवली स्वातंत्र्याची प्रेरणा : अनिल नौरिया

December 23, 2024

जळगाव, दि.२३ (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी असहयोग आंदोलन आणि सविनय कायदेभंगाद्वारे सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली. त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा मोठा लढा उभारला गेला, असे विचार....

नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी – अजित जैन

December 23, 2024

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष  भवरलाल जैन ऊर्फ मोठेभाऊ यांच्या जयंतीनिमित्त १४ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या काळात जळगावच्या....

जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात

December 23, 2024

जळगाव दि.२३ प्रतिनिधी – शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत नाही. शेतकरी आणि शिक्षक ह्यांना नेहमी....

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

December 21, 2024

जळगाव दि. 20 प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव, शिक्षणाचा प्रवास, रमाबाईंसोबतचा विवाहप्रसंग, चवदार तळ्यासाठी केलेला महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, बाबासाहेब आणि संविधान,....

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

December 21, 2024

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्मधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध....

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  – एस. एस. म्हस्के

December 20, 2024

जळगाव दि. २० प्रतिनिधी – भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघितले जाते. अजूनही शेतकरी पारंपारिक....

Previous Next