Other

सात रेल्वे गाड्या 18 डिसेंबर रोजी रद्द

December 16, 2024

जळगाव : नागपूर विभागातील सिंदी रेल्वे स्थानक आणि यार्ड दरम्यान नॉन- इंटरलॉकिंग आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार, दि.१८ रोजी या लोहमार्गावरील सात....

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषि महोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

December 15, 2024

जळगाव दि.१५ प्रतिनिधी – कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला....

हायटेक शेतीचा नवा हुंकार – जैन हिल्सवर कृषी महोत्सवाची उत्साहात सुरवात

December 14, 2024

जळगाव दि. १४ (प्रतिनिधी) – शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची....

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

December 13, 2024

जळगाव, दि.  १३ (प्रतिनिधी) – ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे....

रिफॉर्मेशन अंतर्गत फातेमा नगरात रंगली व्हॅलीबॉल स्पर्धा

December 13, 2024

जळगाव : जिल्ह्यातील रिफॉर्मेशन कमिटीतर्फे नुकतेच जळगाव शहरातील फातेमा नगरात व्हॅलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुले-मुली आणि खुला अशा तीन गटात स्पर्धा पार पडली.....

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स  डे’ उत्साहात संपन्न

December 10, 2024

जळगाव दि. 10 (प्रतिनिधी) –  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना,....

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा

December 3, 2024

जळगाव दि.३ (प्रतिनिधी) – बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री होत्या असे म्हणणे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, त्या तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री होय, कारण त्यांनी भूगोलाच्या सीमारेषा....

 ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

December 2, 2024

जळगाव दि. 2 प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत....

बालगंधर्व संगीत महोत्सव जानेवारीत

November 30, 2024

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. 3 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत सायंकाळी 7 ते 11 या वेळेत....

जैन उद्योग समूहाकडून आगग्रस्त परिवारास मदत

November 28, 2024

जळगाव, दि.२८ (प्रतिनिधी)- महामार्ग लगतच्या खेडीतील डॉ आंबेडकर नगर व भोईवाडा या भागात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे....

Previous Next