Politics

ससंदेच्या कँटीनचे नवे रेट कार्ड जारी

January 27, 2021

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापुर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तेथील कॅंटीनच्या जेवणावरील अनुदान बंद केल्याचे म्हटले आहे. संसदेच्या कॅंटीनमधे शाकाहारी थाळी....

‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

January 27, 2021

पुणे : पुर्वी लोक जेलमधे जाण्याच्या तयारीने जेल भरो आंदोलनात सहभाग घेत होते. पोलिस त्यांना अटक केल्यानंतर सोडून देत होते. मात्र आता जेल यात्रा हा....

पोलिसांसाठी होणार एक लाख घरांची निर्मिती – अनिल देशमुख

January 25, 2021

नागपूर : पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या तुलनेत त्यांना राहण्यासाठी घरांची संख्या कमी आहे. पोलिसांसाठी घरांची वाढत असलेली मागणी लक्षात घेत राज्य पोलिस दलासाठी एक....

प्रत्येक शेतक-यास सन्मानाची वागणूक द्या – रोहित पवार

January 24, 2021

जळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब अथवा तामिळनाडू राज्य असले तरी शेतकरी हा शेतकरी असतो. प्रत्येक शेतक-यास सन्मानाची वागणूक देण्याची मागणी कर्जत – जामखेड येथील रा.कॉ.चे....

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्साहात

January 23, 2021

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा कुलाबा येथे आज उत्साहात झाला. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. कुलाबा....

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण

January 23, 2021

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस....

अण्णा हजारे उपोषणावर ठाम

January 22, 2021

अहमदनगर : केंद्र सरकार चालवणा-या भाजप सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी इशारा दिला आहे. दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचे केंद्रासाठी त्रासदायाक....

मिडीयाला बातम्यांचे पैसे द्या….. ऑस्ट्रेलियाचा गुगल, फेसबुकला इशारा

January 22, 2021

गुगल, फेसबुकसह इतर तंत्रज्ञान कंपन्यांनी मिडीयाला त्यांच्या बातम्या वापरण्यासाठी पैसे दिले जावेत असे विधेयक ऑस्ट्रेलियात मांडण्यात आले आहे. असे झाल्यास ऑस्ट्रेलियातून सर्च इंजिन मागे घेण्याचा....

रेणू शर्मां रिव्हर्स मोडमधे – बलात्काराची तक्रार मागे

January 22, 2021

मुंबई : रेणू शर्मा हिने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा जिव जणू काही भांड्यात....

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न

January 21, 2021

जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, याकरीता प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणारे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी....

Previous Next