Bollywood

अभिनेत्री मिमी चक्रवर्तींची बनावट लसीकरणाने बिघडली प्रकृती

June 26, 2021

कोलकाता : बनावट कोरोना लस घेतल्यामुळे अभिनेत्री तथा पश्चिम बंगालच्या खासदार मिमी चक्रवर्ती आजारी पडल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी बनावट लसीकरण केंद्रावरुन लसीचा पहिला डोस....

कंगना रणौतचे रखडले पासपोर्ट नूतनीकरण

June 26, 2021

मुंबई : देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यामुळे सिने अभिनेत्री कंगना रणौतच्या पासपोर्ट नूतनीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पासपोर्ट नुतनीकरण नसल्यामुळे चित्रपटाच्या शुटींगसाठी बुडापेस्टला तिचे जाणे रखडले....

सिने अभिनेत्री पायल रोहतगीला अटक

June 25, 2021

पायल रोहतगी या बॉलिवूड अभिनेत्रीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सतत वादात राहणा-या पायलने ती रहात असलेल्या सोसायटीच्या चेअरमनला समाज माध्यमांवर शिवीगाळ केली होती. यासह....

सिने अभिनेत्री शबाना आझमींची मद्य खरेदीत फसवणूक

June 24, 2021

मुंबई : सिने अभिनेत्री शबाना आझमी यांनी ऑनलाईन पेमेंट करुन मद्य मागवले असता त्यांची फसवणूक झाली आहे. सध्या ऑनलाईन खरेदीवर कित्येक जण भर देत आहेत.....

क्राईम मालिकेतील अभिनेत्रींना झाली अटक

June 18, 2021

मुंबई : “क्राईम पेट्रोल”, “सावधान इंडीया” या गुन्हेगारी कथानकांवर आधारीत मालिकांमध्ये काम करणा-या दोघा अभिनेत्रींना चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. सुरभी सुरेंद्रलाल श्रीवास्तव आणि....

लोकप्रियता घसरल्याने अमिताभ बच्चन चिंतीत

June 13, 2021

मुंबई : चाहत्यांकडून आता पूर्वीसारखे प्रेम मिळत नसल्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रसिद्धीसाठी नेहमी सक्रीय राहणारे अमिताभ बच्चन नेहमी आपल्या....

जुही चावलाने 5G चे केले समर्थन, शेअर केला व्हिडीओ

June 10, 2021

मुंबई : 5G तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावलाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाचा महत्वाचा वेळ घेतल्याबद्दल जुहीस 20 लाख रुपयांचा दंड....

सलमान खान अभिनीत ‘टायगर 3’चा सेट उध्वस्त

June 9, 2021

सलमान खान – कॅटरिना कैफ या बॉलीवुड मधील जोडगोळीच्या अभिनयावर आधारीत टायगर 3 या बिग बजेट चित्रपटाच्या सेटचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या....

जिजा का पिझ्झा नावाने व्हिडीओ केला अपलोड !- दिग्दर्शकासह तिघांवर पोलिसात गुन्हा झाला लोड !!

June 9, 2021

मुंबई : सिनेसृष्टीत संघर्षाची वाटचाल करणा-या अनेक अभिनेत्री व मॉडेलना लॉकडाऊन कालावधीत काम मिळेनासे झाले. नवागत मॉडेल व अभिनेत्रींच्या अशा परिस्थितीचा गैरफायदा काही दिग्दर्शकांनी घेतला....

“फुलाला सुगंध मातीचा” मालिका सापडली वादात

June 8, 2021

मुंबई : फुलाला सुंगध मातीचा ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या वादात सापडली आहे. या मालिकेतील काही दृश्यांविरुद्ध एलजीबीटी कम्युनिटीने तक्रार दाखल केली आहे. या दृश्यांच्या....

Previous Next