chalisgaon city police station
पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता प्रकाशच्या मनात!– संतापात दगड घातला त्याने मायाबाईच्या डोक्यात
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मायाबाई आणि प्रकाश यांचा संसार अर्ध्यावर आला होता. त्यांच्या संसाराची जणू दुपार झाली होती. औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील मुखेड या....




