crimeduniya

हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा

September 28, 2020

जळगाव : आज भल्या पहाटे जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळवाडे परिसरातील तिन गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा घालण्यात आला.....

आजचे सोने – चांदीचे भाव (28/09/2020)

September 28, 2020

GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड    50450 सिल्व्हर 59000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

आजचे राशी भविष्य (28/09/2020)

September 28, 2020

मेष : गृहपयोगी वस्तू खरेदीचा योग. व्यवहारात सतर्कता महत्वाची आहे. जुनी येणी प्राप्त होण्याची शक्यता. वृषभ : खेळात प्राविण्य दाखवाल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. कुणावर....

शिवसेना माजी शाखा प्रमुखाची हत्या

September 27, 2020

भिवंडी : भिवंडी येथील कामतघर शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (68) यांची निर्घृण हत्या झाली आहे. गुरुनाथ पाटील यांनी हत्या त्यांच्याच मुलाने केली आहे.....

पत्रकार शरद बन्सी यांच्या परिवाराला शासनाने मदत करावी

September 27, 2020

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील दै.लोकमतचे पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना योद्धा असलेल्या पत्रकार शरदकुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५०....

तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-यास भुसावळला अटक

September 27, 2020

जळगाव : भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा दर्गा परिसरात तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-या तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लोखंडी....

म.रा.मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे

September 27, 2020

जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी जळगाव येथील पत्रकार प्रविण सपकाळे यांची निवड करण्यात आली....

रायगड किल्ला केंद्र सरकारकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ

September 27, 2020

मुंबई : रायगड किल्ला केंद्र सरकारकडून राज्याच्या ताब्यात घेऊन तो शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा तो पुन्हा तयार करण्याची संकल्पना छगन भुजबळ यांनी मांडली.....

महिला डॉक्टरचा विनयभंग ; जम्बो कोविड हॉस्पीटल पुन्हा चर्चेत

September 27, 2020

पुणे : सुरु झाल्यापासून वादात सापडलेले पुणे येथील जम्बो कोविड हॉस्पीटल आता महिला डॉक्टरच्या विनयभंगामुळे पुन्हा एकवेळ चर्चेत आले आहे. या हॉस्पीटलमधील दोघा डॉक्टरांवर शिवाजीनगर....

सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा : खा. उदयनराजे भोसले

September 27, 2020

सातारा : देवाने प्रत्येक व्यक्तीला बुद्धी दिली आहे. प्रत्येकाला मेरिटनुसार आरक्षण देवून सगळेच आरक्षण रद्द करावे. ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळतो.....