crimeduniya

वडीलांसह भावाचा खून, भांडण सोडवण्याचा होता मनात राग

July 12, 2020

जळगाव : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडील व भावाला चाकूने भोसकून ठार केल्याची घटना रात्री जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात....

सैराटची झाली पुनरावृत्ती,बहिणीशी लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

July 12, 2020

सांगली : बहिणीला पळवून नेत लग्न केल्याच्या रागातून कवठेपिरान (ता. मिरज) येथील तरुणाचा गुप्तीने वार करून खून करण्यात आला. ओंकार माने (२२) असे मयत तरुणाचे....

चोरट्यांची वक्रदृष्टी आता एटीएम वर शिव कॉलनी नजीक एटीएम फोडले

July 12, 2020

जळगाव : लॉक डाऊन काळात आता चोरट्यांनी आपली नजर अर्थात टारगेट एटीएम सेंटर केल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी शहरातील शिवकॉलनी नजीक महामार्गालगत स्टेट बँकेचे एटीएम....

सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे आमिष ;२२ लाख हडपले

July 11, 2020

नागपूर : सरकारी कंत्राट मिळवून देतो असे सांगत आमिष दाखवत आरोपीने एकाचे २२ लाख ५० हजार रुपये हडपण्याचा प्रकार नागपुरात घडला. राजू श्यामराव मसराम असे....

भरधाव ट्रकने उडवले दुचाकीस्वारांना

July 11, 2020

चाळीसगाव : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना आज सायंकाळी घडली.सायंकाळी साडे सात वाजता मेहुनबारे पोलीस स्टेशन पासून जवळच घडलेल्या दुर्दवी घटनेत दोघे तरुण जागीच ठार....

धक्कादायक…!!! एसबीआयची बनावट शाखा उघडून केला प्रताप

July 11, 2020

चेन्नई : तामिळनाडूमधे स्टेट बँकेची बनावट शाखा उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात ही बनावट शाखा उघडण्यात आली. स्टेट बँकेच्या माजी....

सराईत गुन्हेगाराची तिक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या

July 11, 2020

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात काही जणांनी घरात घुसून एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करत आज निर्घृण खून केला. या हल्ल्यात खून झालेल्या व्यक्तीचा....

तथाकथित संताचा केला अश्लिल व्हिडीओ?

July 11, 2020

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर येथील एका तथाकथित संत महात्म्याने एका तरुणीसह तिच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. या तरुणीसह तिच्या परिवाराने आपला अश्लिल व्हिडीओ तयार....

तरुणीची गळफास घेत आत्महत्या

July 11, 2020

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठ कर्मचारी वसाहतीत एका तरुणीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली....

पत्नीच्या हत्येसाठी पतीने काढले कर्ज

July 11, 2020

पटना : मेहुणीवर प्रेम जडल्यामुळे चक्क गर्भवती पत्नीला ठार करण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढण्याचा प्रकार बिहारमधील गोपाळपूर पोलिस स्टेशन परिसरात उघडकीस आला. आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिस तपासात....