crimeduniya

आजचे राशी भविष्य (15/10/2024)

October 15, 2024

आजचे राशी भविष्य (15/10/2024) मेष : नवीन योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधानता आवश्यक. प्रवास टाळा. वृषभ : समर्पन भावनेतून काम करा. सामाजीक स्थान उंचावेल. अनावश्यक खर्च होईल. मिथुन : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.....

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत आकांक्षा, सृष्टी, आयुषी, धारणी विजयी

October 14, 2024

जळगाव दि. १४ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर....

एकाच महिलेवर दोघांचे प्रेम, त्यातून झाला नंदूचा गेम – जमिनीतील सांगाड्याने तयार झाली तपासाची फ्रेम

October 14, 2024

बुलढाणा (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी वाईट असतो हे कित्येक उदाहरणातून आपण पाहिले आहे. तब्बल दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा....

GOLD – SILVER RATE TODAY (14/10/2024)

October 14, 2024

आजचे सोने चांदीचे भाव (14/10/2024) GOLD 995 – 76250 —-  SILVER 999 – 91240 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....

आजचे राशी भविष्य (14/10/2024)

October 14, 2024

आजचे राशी भविष्य (14/10/2024) मेष : व्यावसायीकांना चांगला दिवस. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करा. वृषभ : अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. मन प्रसन्न राहील. मिथुन : कार्यक्षमता वाढीस लागून उत्साह वाढेल, तणाव कमी होईल. कर्क : अर्थप्राप्ती होवून खर्चाचे प्रश्न काही....

इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहिती अधिकार कक्षेत – अँड. दिपक सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश

October 13, 2024

जळगाव-(प्रतिनिधी)- येथील रक्त पेढी क्षेत्रातील नामवंत असलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी,जळगाव ही संस्था माहितीचा अधिकार अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण ठरत असल्याने त्यांनी जन माहिती अधिकारी आणि प्रथम....

हल्ला एक, वैद्यकीय अभिप्राय मात्र वेगवेगळे! — सुधारीत दाखल्याने डॉक्टर कसे नामानिराळे?

October 13, 2024

जळगाव : डोक्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यातील पिडीत रुग्णास दोघा वेगवेगळ्या डॉक्टरांनी वेगवेगळे अभिप्राय दिले. नंतर सुधारीत सौम्य अभिप्राय देण्यात आला. सुधारीत सौम्य अभिप्राय देत....

आजचे राशी भविष्य (13/10/2024)

October 13, 2024

आजचे राशी भविष्य (13/10/2024) मेष : आर्थिक प्रगती होईल. एखादी लाभदायक बातमी कानावर येवू शकते. वृषभ : मानसिक शांतता लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. यश आणि सन्मान मिळेल.....

जळगावला वीज कोसळल्याने निवृत्त सहाय्यक फौजदार येवले यांची वित्तहाणी

October 12, 2024

जळगाव : जळगाव शहरात काल 11 ऑक्टोबर च्या सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झाला.....

आजचे राशी भविष्य (12/10/2024)

October 12, 2024

आजचे राशी भविष्य (12/10/2024) मेष : प्रलोभनांना बळी पडू नका. नोकरीत सावधगिरी बाळगून कामे करा. वृषभ : अव्यावहारीक कामापासून चार हात लांब राहणे योग्य राहील.....