jain irrigation

सीआयएससीई बोर्डाच्या 12 वीच्या निकालात आत्मन अशोक जैन अनुभुती निवासी स्कुलमधे द्वितीय, विज्ञान शाखेतून प्रथम

July 25, 2022

जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीच्या  निकालात आत्मन अशोक जैन हा 97.75 टक्के गुणांसह शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला,....

अनुभूती निवासी स्कूलचा सीआयएससीई बोर्ड परिक्षेत 100% निकाल 

July 25, 2022

जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती स्कूलच्या 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश....

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

July 24, 2022

जळगाव : वृक्ष सावलीसह फळ देतात. जैवविविधता वृक्षांमुळे जपली जाते. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी कृतिशीलपणे प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आयुक्त विद्या....

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

July 22, 2022

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर आधारित राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वासोबतच स्थानिक....

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख

July 19, 2022

जळगाव : आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले पाहिजे असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाचे....

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

July 15, 2022

पुणे – दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेतमालाचे अधिकाधिक....

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

July 15, 2022

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी समरस करणारा आहे. गांधीजींच्या अहिंसक समाजाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी....

वृक्षारोपण करत पोलिस अधिक्षकांनी साजरा केला कन्येचा वाढदिवस

July 14, 2022

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांचा बंगला ‘अभय’ येथे आज त्यांची कन्या देवयानीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. स्थानिक जैवविवधता जपणा-या देशी झाडांच्या....

‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

July 11, 2022

जळगाव – विठ्ठल रूखमाईंच्या वेशभूषमधील चिमुकल्यांची दिंडी, रिंगण सोहळा, पाऊली, ताळ-मृदंगाचा गजर आणि ‘माझा देव पंढरी…’,’सुंदर ते ध्यान…’ या भक्ती गितांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची आराधना करण्यात....

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय नाटिका स्पर्धा

July 7, 2022

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 5 वी ते 10 वी असा व 11 ते पद्युत्तर, खुला अशा दोन गटात ‘स्वातंत्र्य सैनिकांच्या....

Previous Next