jain irrigation

सतरा वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

October 5, 2025

जळगाव, दि. ०५ प्रतिनिधी : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजेला....

गांधी जयंती सप्ताहानिमित्त सामुहिक स्वच्छता अभियान

October 5, 2025

जळगाव दि. ५ प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शिरसोली प्र.न येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्वच्छता अभियानाचे....

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

October 5, 2025

जळगाव, दि. ४ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात....

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

September 28, 2025

जळगाव दि. २८ प्रतिनिधी –  श्री महावीर सहकारी बँक लि. ची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे संपन्न झाली. यावेळी भागधारक, ठेवीदार व संचालक....

कवी महानोर यांचे साहित्यासह शेती, पाण्यासाठी मोलाचे कार्य – अशोक जैन

September 27, 2025

मुंबई दि.२७ प्रतिनिधी – जैन इरिगेशनचे संस्थापक तथा वडील भवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची.....

तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावावर आक्षेप

September 25, 2025

जळगाव : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत पात्र सदस्यांच्या यादीपैकी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र संघटनेच्या नावावर अधिकृत महाराष्ट्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. तायक्वांदो मध्ये....

अनुभूती निवासी स्कूलमध्ये क्रिकेट संघाच्या निवड चाचणीस सुरुवात

September 24, 2025

जळगाव दि.२४ प्रतिनिधी :  १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघासाठी अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर निवड चाचणीची सुरवात झाली आहे.  दि. २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर....

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद

September 23, 2025

जळगाव – महानगरपालिकास्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धा २१ ते २२ सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा मैदानावर पार पडल्यात. यामध्ये महापालिकेत शाळांनी सहभाग घेतला होता. १७ वर्षांखालील मुलांच्या....

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 23, 2025

जळगाव – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन....

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

September 18, 2025

जळगाव – सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत आजच्या सलामीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत ११ पदके मिळाले. ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य....

Previous Next