jalgaon crime
गुरांची चोरी करणा-या टोळीतील सहा जण अटक
जळगाव : गुरांची चोरी करणा-या टोळीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शेख इम्रान शेख ईसा,....
हेराफेरीचा टोल, वाटतो बराच खोल आणि गोल!!– कारवाईच्या खोदकामात किती होणार पोलखोल?
जळगाव : जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण सुरु झाल्यापासून न्हाई अर्थात नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडीया च्या कामांची विविध कारणांनी ओरड सुरु झाली. जळगाव....
बलात्काराच्या गुन्ह्याच्या भितीपोटी तरुणाची आत्महत्या
जळगाव : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत विस हजार रुपयांची मागणी केल्याने घाबरुन तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....
दोन हजाराची लाच हातात, शिपाई एसीबीच्या ताब्यात
जळगाव : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तहसील कार्यालयातील शिपायाला एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. मगन गोबा....
रजनी खरातसह तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा
जळगाव : मिळालेल्या माहितीच्या आधारे हद्दपार आरोपीचा शोध घेण्याकामी गेलेल्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रजनी रविंद्र खरात, राजकुमार रविकांत खरात, राजन रविकांत खरात (सर्व....
अल्युमिनीयम वायरचे बंडल चोरी करणा-यास अटक
जळगाव : एमआयडीसी परिसरातील अल्युमिनीयम वायर तयार करणा-या कंपनीतून 59 हजार रुपये किमतीचे कॉईल व सर्व्हिस वायरचे बंडल चोरी करणा-या फरार आरोपीस अटक करण्यात आली....
लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या चालकास अटक
जळगाव : ठिबक नळ्यांच्या मालाची डीलीव्हरी केल्यानंतर आलेली रक्कम घेऊन पसार झालेल्या चालकास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नेरी येथून अटक केली आहे. पंकज रघुनाथ सोनवणे रा.....
मोटार सायकल चोरटे एक वर्षांनी एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : शेतात शेतकरी काम करत असतांना बांधावरील त्यांची मोटार सायकल शिताफीने चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिपक भास्कर....
अवैध वाळूसाठा चोरी होण्यास दिड महिना कालावधी- तलाठ्यांनी गुन्हा दाखल करण्यास चार महिने अवधी!!
जळगाव : सुमारे चार महिन्यापुर्वी जप्त केलेल्या अवैध वाळूसाठ्याची चोरी दिड महिन्याच्या कालावधीत घडली. त्यानंतर अडीच महिन्यांनी या चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल....
फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारणा-या महिलेचा विनयभंग
जळगाव : बाजारात आईसोबत गेलेल्या तरुणीचा फोटो काढून तो व्हाटसअॅप वर व्हायरल केल्याबद्दल जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....


