jalgaon crime

इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहिती अधिकार कक्षेत – अँड. दिपक सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश

October 13, 2024

जळगाव-(प्रतिनिधी)- येथील रक्त पेढी क्षेत्रातील नामवंत असलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी,जळगाव ही संस्था माहितीचा अधिकार अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण ठरत असल्याने त्यांनी जन माहिती अधिकारी आणि प्रथम....

हल्ला एक, वैद्यकीय अभिप्राय मात्र वेगवेगळे! — सुधारीत दाखल्याने डॉक्टर कसे नामानिराळे?

October 13, 2024

जळगाव : डोक्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यातील पिडीत रुग्णास दोघा वेगवेगळ्या डॉक्टरांनी वेगवेगळे अभिप्राय दिले. नंतर सुधारीत सौम्य अभिप्राय देण्यात आला. सुधारीत सौम्य अभिप्राय देत....

जळगावला वीज कोसळल्याने निवृत्त सहाय्यक फौजदार येवले यांची वित्तहाणी

October 12, 2024

जळगाव : जळगाव शहरात काल 11 ऑक्टोबर च्या सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झाला.....

विजेचा शॉक लागल्याने मयत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन

October 11, 2024

जळगाव : इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जखमी अवस्थेतील अनोळखी तरुणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अनोळखी मयत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन रामानंद....

रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास अटक 

October 9, 2024

जळगाव : रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आणि धरणगाव....

पिस्टल फायर करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक

October 9, 2024

जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील कोतवाल अमोल मालचे यांच्या घराजवळ गावठी पिस्टलने फायर करणा-या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.....

प्रियकराच्या मदतीने वहिनीला ठार करते मंगला —– आईच्या जागेवर नोकरीसाठी प्लॅन तिचा भंगला

October 9, 2024

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मंगलाची आजी अमळनेर नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होती. कालांतराने मंगलाच्या आजीच्या जागेवर तिची आई पारोबाई ही सफाई कर्मचारी म्हणून....

अनैतिक संबंधांच्या संशयातून डॉक्टरला चौघांची मारहाण

October 7, 2024

जळगाव : एका डॉक्टरचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय एकाला आला. त्या संशयातून त्या विवाहितेच्या पतीने इतरांच्या मदतीने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना 4 ऑक्टोबरच्या....

विवाहित मधुबाला बहकली, तुषार सोबत घसरली — गर्भवती झाल्यावर लग्नास नकार ऐकून बिथरली

October 6, 2024

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : मधुबाला (काल्पनिक नाव) वयात येताच तिच्या पालकांनी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास सुरुवात केली. मधुबाला जेमतेम अठरा वर्षाची होती. बारावीपर्यंत....

चोरीच्या चार मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना अटक 

October 6, 2024

जळगाव : चोरीच्या चार मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याणेहोळ ता.धरणगाव) आणि गोपाल सुरेश भिल (रा.वराड ता.....

Previous Next