jalgaon crime
चोरीच्या वीस मोटरसायकलींसह चोरटे नाशिक ग्रामीण एलसीबीच्या ताब्यात
नाशिक : महागड्या वीस मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोटरसायकल चोरीचे एकुण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.....
चोरी केलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांसह दोघांना अटक
जळगाव : तेरा हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांसह दोघा चोरट्यांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मुस्तकीम खान मन्नान खान (रा.....
चाळीसगावचा तडीपार गुंड जगदीश महाजन यास अटक
जळगाव : चाळीसगाव शहर तसेच जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी जगदीश महाजन यास अटक करण्यात आली आहे. जगदीश महाजन यास जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात....
दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत पिकअप चालक ताब्यात
जळगाव : दुचाकी चालकास जबर धडक देऊन त्याच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या व घटनास्थळावरुन पलायन करणाऱ्या पिकअप वाहन चालकास चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने फिल्मी स्टाइल पाठलाग....
जळगावच्या डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याविरुद्ध गुन्हा
जळगाव : जळगाव येथील प्रसुती तज्ञ महिला डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याविरुद्ध महिलेच्या मृत्युप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 ते 22 जानेवारी....
आरटीआय कायदा दाखवतो जनतेला वाट — श्रीधर सुर्वे लावतात त्याची भलतीच वाट
जळगाव : माहिती अधिकार कायदा अमलात आणण्यासाठी किसन बाबुराव हजारे अर्थात अण्णा हजारे यांनी आंदोलने केली. अखेर सरकारने माहिती अधिकार कायदा अमलात आणला. या कायद्यामुळे....
पुणे दरोडयातील आरोपी पकडले जळगाव एलसीबीने
जळगाव : पुणे शहर चतृःश्रृंगी पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघा संशयित आरोपींना जळगाव एलसीबी पथकाने कानळदा गावातून पकडण्यात यश मिळवले आहे. जितेंद्र उर्फ जितु....
सेवानिवृत्त फौजदाराच्या लाचेची छाप — लिपिकाला बसला धुळे एसीबीचा चाप
धुळे : सेवानिवृत्त सहायक फौजदाराकडून दोन हजार रुपयांच्या लाचेची रक्कम घेणा-या वरिष्ठ लिपीकास एसीबीच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला....
आधी लावले झेंडे नंतर काढले टेंडर — शासन ठेकेदारांपुढे होते का सरेंडर?
जळगाव : आधी टेंडर नंतर काम आणि त्यानंतर फिरवून फिरवून दाम ही शासनाच्या कामाची प्रक्रिया ठेकेदारांसाठी नवीन नसते. आधी टेंडर नंतर काम, दामाचे नंतर त्यापूर्वी....
मोबाईल चोरट्यास चाळीसगावला अटक
जळगाव : चाळीसगाव शहरातील कापड दुकानदाराच्या घरातून दोन मोबाईल चोरी करणा-या चोरट्यास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. तुफेल रजा मेमन (रा. गफ्फार चाळ, कसाईवाडा,....


