jalgaon police
अल्पवयीन मुलीसोबत संबंध – भुसावळच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करुन त्या घटनेचे मोबाईलमधे कैद केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
एकाच सिटवर प्रेमी युगुलाची बुकींग – मामाची प्रियकराला मारहाण
जळगाव : पुण्याला जाणा-या ट्रॅव्हल्समधे आपल्या भाचीने तिच्या प्रियकरासोबत एकाच सिटवर बुकींग केल्याचे लक्षात येताच मामाने आपल्या साथीदारांसह प्रियकराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.....
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यास एक वर्ष कारावास
जळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या तरुणास न्यायालयाने एक वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सागर सुरेश मराठे (रा. धरणगाव)....
सावदा पो.स्टे. प्रभारी पदी जालिंदर पळे
जळगाव : सावदा पोलिस स्टेशन प्रभारी पदाची धुरा आता सपोनि जालिंदर पळे यांच्याकडे आली आहे. घोटी येथून जळगाव एलसीबी ला आल्यानंतर सपोनि जालिंदर पळे यांना....
जळगावच्या हाऊस ऑफ ज्वेल्समधील चोरीप्रकरणी गुन्हा
जळगाव : जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शो रुममधून झालेल्या चोरीप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
मला आता जगायचे नाही…..स.पो.नि. इंगोले झाले भाऊक
जळगाव : तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास पोलिस उप निरीक्षकास प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले सध्या एसीबीच्या ताब्यात आहेत. एसीबीच्या....
खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित महीलेस अटक
जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून झालेल्या खूनाच्या घटनेतील फरार संशयित महिलेस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सतकौरसिंग बावरी असे अटक करण्यात आलेल्या....
गर्दीचा गैरफायदा – वृद्धाचे पन्नास हजार रुपये लंपास
जळगाव : बॅंकेतून काढलेली अनुदानाची रक्कम ताब्यात घेतल्यानंतर बस स्थानकावर आलेल्या वृद्धाच्या थैलीतून ती रक्कम गर्दीचा फायदा घेत लंपास करणा-या अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला....
अल्पवयीन मुलीसोबत संबंध – तरुणाविरुद्ध गुन्हा
जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेवून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण करणा-या तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा....
आजचे सोने चांदीचे भाव (30/10/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (30/10/2022) GOLD 995 – 50750 —- SILVER 999 – 58280 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....


