jalgaon police

पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

October 28, 2022

जळगाव : दवाखान्याच्या बिलाबाबत वृत्तपत्रात चुकीची बातमी देण्यासह पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टरचा....

एकेकाळचे ट्राफीक वार्डन आज करताहेत मजूरी

October 27, 2022

जळगाव :  जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रविण साळुंखे यांच्या संकल्पनेतून आणि जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने सन 2002 मधे ट्राफिक वार्डन सेवेचा  शुभारंभ करण्यात आला होता.....

टेलरकडे जाते असे सांगून गेलेली विवाहिता झाली बेपत्ता

October 27, 2022

जळगाव : टेलरकडे असलेले कपडे घेवून येते असे सांगत घरातून गेलेली 24 वर्ष वयाची विवाहित तरुणी बेपत्ता झाली आहे. शिरसोली गावातून बेपत्ता झालेल्या या विवाहितेच्या....

अमळनेरला घरफोडी – गुन्हा दाखल

October 27, 2022

जळगाव : अमळनेर शहरातील कलागुरु नगर परिसरातील घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत रोख 13 हजार रुपयांसह एकुण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल....

तरुणीचा फोटो स्टेटसला ठेवत तरुणाने केला विनयभंग

October 27, 2022

जळगाव : गावातील तरुणीचा फोटो आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण मनोहर पाटील रा.....

जळगावला तरुणाचा खून

October 26, 2022

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना जळगाव शहराच्या तांबापुरा परिसरात 25 ऑक्टोबर मंगळवारच्या रात्री 9 ते 9.30 दरम्यान घडली. या घटनेची माहिती....

डीजेच्या वाहनातील सामान चोरणा-यांना अटक

October 25, 2022

जळगाव : अंगणात लावलेल्या डीजेच्या वाहनातील किमती सामान चोरी करणा-या तिघा चोरट्यांना मुद्देमालासह पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रोहित शिवाजी पाटील, गणेश....

धावत्या बसमधून महिला पडल्याने वाहकाविरुद्ध गुन्हा

October 22, 2022

जळगाव : धावत्या बसचा दरवाजा उघडून दारात उभी असलेली महिला पडून जखमी झाल्याप्रकरणी महिला वाहकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता लोखंडे....

तरुणीच्या फोटोला अश्लिल रुप देत केली बदनामी

October 22, 2022

जळगाव : तरुणीच्या मुळ फोटोत बदल करुन तो अश्लिल फोटोसोबत एडीट करुन काही मित्र मैत्रीणींना पाठवणा-या अज्ञात तरुणाविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

अश्लिल व्हिडीओतील दृश्याप्रमाणे संबंध करण्यासाठी पत्नीचा छळ

October 22, 2022

जळगाव : अश्लिल व्हिडीओ बघून त्यामधे दाखवण्यात आलेल्या दृश्याप्रमाणे शरीरसंबंध करण्याची सक्ती करुन त्रास देणा-या पतीविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार....

Previous Next