jalgaon police

बनावट जन्म दाखले प्रकरणी दोघा वकीलांना अटक

April 7, 2025

जळगाव : बनावट जन्म दाखले तयार करुन दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर जळगावच्या शाहू नगर परिसरातील दोघा वकीलांना अटक करण्यात आली आहे.  शेख मोहम्मद रईस....

रोज एक बिअर आणि दरमहा दहा हजाराची खंडणी मागणा-या तिघांविरुद्ध गुन्हा

April 4, 2025

जळगाव : दररोज एक बिअरची बाटली आणि महिन्याला दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी वाईन शॉप मालकाकडे करणा-या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

पर पुरुषासोबत पत्नीला बघून चिडला संतोष — आशाचा गळा दाबून मिटवला त्याने मनातील असंतोष

April 3, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): शेक्सपिअरच्या “हॅमलेट” या नाटकावर आधारीत “दास्तान” नावाचा स्व. दिलीपकुमार अभिनीत चित्रपट सन 1972 मधे प्रदर्शित झाला. त्यानंतर याच कथानकावर आधारीत....

घराचा कडीकोंडा तोडून चोरी करणारे दोघे जेरबंद

April 2, 2025

जळगाव : जळगाव शहरातील रामनगर भागातील राहत्या घराचा कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने चोरी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अबरार उर्फ चिरक्या....

अनैतिक संबंधाचा वाद होता मनात – गावठी पिस्टल लपवून ठेवले रिक्षात

April 2, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): गावातील तरुणाच्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध व त्यातून निर्माण होणा-या वादाचा वचपा काढण्यासाठी लढवलेली शक्कल पोलिस तपासात उघडकीस आली आहे.....

स. पो. नि. मोताळे यांनी केला अवैध कत्तलखाना उध्वस्त

April 2, 2025

जळगाव : फैजपूर येथील अवैध  कत्तलखाना सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे व त्यांच्या पथकाने नेस्तनाबूत केला आहे. फैजपूर येथील मिल्लतनगर मस्जीदजवळ शेख नईम उर्फ नम्मा....

दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध दाखल खंडणी, अ‍ॅट्रॉसीटीची तक्रार निकाली

April 2, 2025

जळगाव : जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या विरुद्ध दाखल खंडणी व अ‍ॅट्रॉसीटीची तक्रार निकाली काढण्यात आली आहे. गुप्ता यांच्याकडून खंडणी....

रामबंधु मसाल्यांची चोरी उघडकीस – चालकासह चौघे जेरबंद   

April 1, 2025

जळगाव : रामबंधु मसाला डिलरकडे पुर्वी काम करत असलेल्या चालकाने त्याच्या तिघा साथीदारांच्या मदतीने केलेली चोरी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 48 तासांच्या आत....

रिक्षातील प्रवाशास लुटणारे त्रिकुट जेरबंद

April 1, 2025

जळगाव : रिक्षात बसलेल्या वयोवृद्ध प्रवाशास लुटणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. या गुन्ह्याच्या प्रकटीकरणाकामी नेत्रम कॅमे-यांची मदत घेण्यात आली.....

पन्नास रुपये घेतले एकाने, निलंबनाची कारवाई तिघांवर

April 1, 2025

जळगाव : केळी वाहतूक करणा-या ट्रक चालकास अडवत त्याच्याकडून पैशांची मागणी करत तडजोडीअंती नाखुशीने पन्नास रुपये स्विकारणा-या पोलिस नाईकासह त्याच्या साथीदार पोलिस बांधवांवर देखील निलंबनाची....

Previous Next