jalgaon police

वाळू माफिया ज्ञानेश्वर तायडे स्थानबद्ध

September 6, 2024

जळगाव : फैजपूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेख्यावरील गुन्हेगार तथा  वाळू माफीया ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी (रा. कोळन्हावी ता. यावल) याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात....

तिस लाखाच्या रकमेसाठी मरण पावला विश्वास —– गळफास देत दोघांनी संपवला स्नेहलताचा श्वास

September 6, 2024

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : स्नेहलता अनंत चुबळे या सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी होत्या. साळवा ता. धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची सेवा बजावल्यानंतर....

चोरीच्या इलेक्ट्रीक वायरसह टोळीस अटक – 44 गुन्हे उघडकीस

September 5, 2024

जळगाव : शेतातील विज खांबावर असलेल्या तारांची चोरी करणा-या टोळीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून यावल, रावेर तालुक्यातील विज तार....

तिस लाख रुपयांसाठी महिलेचा खून करणा-या दोघांना अटक

September 4, 2024

जळगाव :तिस लाख रुपयांच्या मोहात पडून महिलेचा तिच्याच स्कार्फने गळा दाबून खून करणा-या दोघा संशयीतांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम व तपासाअंती अटक....

गोळीबार प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी

September 3, 2024

जळगाव : जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरातील हॉटेल शालीमार येथे 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गोळीबारीची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी....

खंडणीखोर तोतया अन्न व औषधी अधिका-यांच्या कोठडीत वाढ

September 3, 2024

जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली येथील दुकानदाराकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची खंडणी मागणा-या अन्न –औषधी खात्याच्या दोघा तोतया अधिका-यांना अटक....

पोलिसांना मारहाण करणा-यास पोलिस कोठडी

September 3, 2024

जळगाव : चोपडा येथील मरीआईच्या उत्सवात गडबड, गोंधळ घालून पोलिसांनाच चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रवींद्र ज्ञानेश्वर....

वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

September 3, 2024

जळगाव : जळगाव शहराच्या खोटे नगर परिसरातील वृद्धेची 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी हत्या करुन मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली दोघा संशयीतांना जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात....

रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

September 3, 2024

जळगाव : कजगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाची ओळख  पटवण्याचे आवाहन चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.....

अडावदला मजुराचा खून उघडकीस 

September 2, 2024

जळगाव : यावल ते चोपडा मार्गावर अंदाजे 45 वर्ष वयाच्या मजुराची हत्या झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले आहे.  हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोर मोकळ्या जागेवरील....

Previous Next