shibu soren

शिबू सोरेन यांना कोरोना

August 22, 2020

झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांच्यासह त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.....