tagore award

चित्रकार विकास मल्हारा यांना प्रतिष्ठेचा टागोर अ‍ॅवार्ड

April 27, 2022

जळगाव : “गतिशील मन, चित्रात मुक्त होऊन जातं, घडत जातं कळत नकळत आकारात किंवा निराकारात किंवा आपल्या मूळ अस्तित्वात…निरवतेत” असे काव्यात्म सृजन लिहीणारे विकास मल्हारा....