राज्यात लॉकडाऊन वाढीची शक्यता – लवकरच निर्णय

On: May 10, 2021 8:26 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता लॉकडाऊनची मुदत वाढवली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून तसे संकेत देखील दिले जात आहेत. सध्या राज्यात लॉकडाऊन 15 मे पर्यंत करण्यात आला आहे. 15 मे ची मुदत संपल्यानंतर ती 30 मे पर्यंत केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत कॅबिनेटमधे तसा निर्णय घेतला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment