राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत – राजेश टोपे

On: May 12, 2021 7:14 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला असल्याची ताजी बातमी पुढे आली असून तसे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सविस्तर बातमी अद्याप आलेली नाही. याशिवायिअ केवळ 45 वर्षाच्या वरील नागरिकांनाच लसीकरणाचा लाभ मिळणार असून 18 ते 44 या वयोगटातील कोविड लसीकरण तुर्तास थांबवण्यात आल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment