संजुबाबा झुकला गडकरींपुढे

On: June 6, 2021 4:01 PM

नागपूर : अभिनेता संजय दत्त अर्थात संजुबाबा याने शनिवारी नागपुरात नागपुरात जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याबाबतची माहिती आज समोर आली आहे. या भेटीचे कारण मात्र उघड झालेले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील वर्धा रोडवरील निवासस्थानी संजुबाबाने जाऊन वाकून आशिर्वाद घेतले. याशिवाय त्याने उर्जा मंत्री नितीन राऊत यांचीदेखील भेट घेतली. या भेटीमागचे गौडबंगाल मात्र बाहेर आलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment