मुंबईत भाजपच्या ओळखपत्रावर मोफत पेट्रोल

On: June 19, 2021 3:44 PM

मुंबई : शिवसेनेने आपल्या वर्धापन दिनानिमीत्त मुंबईत एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करत भाजपला मुद्दाम टार्गेट केले आहे. भाजपचे ओळखपत्र दाखवा आणि मोफत पेट्रोल मिळवा अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी एका बॅनरच्या माध्यमातून केली आहे. तसेच सामान्य नागरिकांना शंभर रुपयात दोन लिटर पेट्रोलची घोषणा देखील केली आहे.

आ. वैभव नाईक यांनी त्यांच्या या उपक्रमाबाबतचे ट्विट देखील केले आहे. त्यामुळे या अनोख्या घोषणेची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या माध्यमातून पुन्हा एकवेळा शिवसेना – भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

विजय माल्याचे 6200 कोटीचे शेअर्स विकून होणार वसुली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment