शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा – अ‍ॅड. पवार

On: June 21, 2021 10:52 AM

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्याची मागणी रा.कॉ.चे महानगर सचिव अ‍ॅड. कुणाल पवार तसेच राज्य प्रदेश सचिव भुषण भदाणे यांनी केली आहे. सदर अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात देखील सुरु करण्यात आला आहे. छत्रपती शिवरांयांची युद्धनिती व प्रशासक म्हणून असलेले त्यांचे कार्य व त्यांच्या कल्याणकारी योजना आदींचे बारकावे याविषयी या अभ्यासक्रमात समावेश असावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment